What is the market price of cotton going on? | कापसाचे बाजार भाव काय चालू आहे .

कापसाचे बाजार भाव काय चालू आहे . नमस्कार मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. मागील काही दिवस कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय कठीण होते. त्यावेळी कापसाचे भाव कमी होते. मित्रांनो जून मध्ये आपण कापसाचे नवीन पेरणी करतो. त्यामुळे काही दिवसा आधीचा जो कापूस असतो तो आपल्याला विकावा लागतो आणि यालाच मागील काही महिन्यांमध्ये खूप … Read more