Application for fruit crop insurance 2023 starts | फळपीक विमा 2023 साठी अर्ज सुरू

फळपीक विमा 2023 साठी अर्ज सुरू नमस्कार मित्रांनो आज आपण एका योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. मित्रांनो ही योजना सर्वच शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाची आहे. जे शेतकरी मित्र फळबाग शेती करतात त्यांच्यासाठी तर ही योजना खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो जे शेतकरी मित्र फळाची शेती करतात त्यांच्यासाठी आता फळपीक विमा योजना चालू करण्यात आलेली आहे. मित्रांनो आता … Read more