Sanjay Gandhi Niraadhaar Yojana 2023 | संजय गांधी निराधार योजना 2023.

Sanjay Gandhi Niraadhaar Yojana 2023 | संजय गांधी निराधार योजना 2023

शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना यांची माहिती या ठिकाणी येत असते. तर मित्रांनो, राज्यातील निराधार व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य करून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी संजय गांधी निराधार योजना राबवली जाते.  जो या योजनेचा लाभार्थी आहे.  त्यांना प्रति महिना हजार रुपये ते तेराशे रुपये राज्य सरकार देत असते. मित्रांनो या योजनेचा लाभ केवळ त्यांना मिळतो.  जो 65 वर्षाखालील व्यक्ती आहे.  जो की अपंग आहे अनाथ यासारखे गंभीर आजार आहे. तसेच विधवा महिला, घटस्फोटीत महिला केवळ त्यांच्या पत्नी देवदासी महिला इत्यादी निराधारणा दर महिना हजार रुपये ते 1300 रुपये याप्रमाणे आर्थिक सहाय्य करणारी योजना आहे.

या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा.  हे आपण बघू,  सोबतच कोणकोणते कागदपत्रे लागतील हे देखील पाहू.  संजय गांधी निराधार मासिक पगार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला गुगलवर सर्च करायचे. आपले सरकार त्यानंतर लगेच आपले सरकारची वेबसाईट ओपन होईल. मित्रांनो या शासनाच्या पोर्टलवरून तुम्ही प्रत्येक नागरिक आपले रहिवासी इन्कम प्रोमिसाइल, सर्टिफिकेट, जातीचे प्रमाणपत्र,  नॉन क्रीमियर राशन कार्ड व राज्य सरकार बाबत मिळणाऱ्या सर्व योजनांचा लाभ हा स्वतः प्राप्त करू शकतो. तुमचे लॉगिन नसेल तर सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी नवीन युजर येथे नोंदणी करा. यावरती क्लिक करून तुमच्या मोबाईलवर ओटीपी पाठवून तुम्हाला नोंदणी करायची आहे नोंदणी झाल्यावर तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड कॅपच्या तुमचा जिल्हा निवडून तुम्हाला या ठिकाणी लॉगिन करायचे आहे. तर मित्रांनो लॉगिन केल्यानंतर अशा प्रकारे आपले सरकारचे होमपेज दिसेल डाव्या बाजूला शासनाचे विविध विभाग दिसतील. त्यापैकी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर विशेष सहाय्य योजना पर्याय निवडून तुम्हाला पुढे जायचे आहे.  त्यानंतर आपले सरकार वरून सिटीजन सर्विस पोर्टलवर तुम्ही पुनर्निशित व्हाल तेव्हा तुम्हाला पुन्हा विशेष सहाय्य योजना या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर या योजनेसाठी आवश्यक असलेले कागदपत्रांची यादी तुम्हाला दिसेल.

यामध्ये प्रथम ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड,  सोबत मतदान कार्ड जोडावे त्यानंतर पत्त्याचा पुरावा म्हणून तहसीलदार यांचे 15 वर्षाचे स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र जोडावे.  रहिवासी प्रमाणपत्र ऑनलाईन इ.  मित्रांनो त्यानंतर इतर दस्तावेज मध्ये तुम्ही ज्या टाईपचे निर्धारण म्हणजे अपंग, विधवा घटस्फोटीत त्या समस्या तुम्हाला या ठिकाणी पुरावा जोडायचा आहे.  म्हणजे विधवा असेल तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडा. प्रमाणपत्र ऑनलाईन काढण्याचा देखील व्हिडिओ आपण यापूर्वी बनवले आहेत.  तर त्याची देखील लिंक या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध आहे.  त्यानंतर निराधार महिला, घटस्फोटीत असेल तर घटस्फोटीत आदेश तुम्हाला या ठिकाणी जोडावी लागणार आहे. निराधार जर अपंग असेल तर तुम्हाला अपंग प्रमाणपत्र या ठिकाणी जोडायचे आहे. त्यानंतर लाभार्थी अनाथ असेल तर त्याबाबतचा महिला व बाल विकास विभागाचे शासन निर्णय 20 ऑगस्ट 2019 नुसार चे अनाथ प्रमाणपत्र जोडणे  या ठिकाणी आवश्यक आहे. आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचे अनाथ प्रमाणपत्र काढू शकता.  यापुढे लाभार्थी महिला अत्याचारित करीता असेल किंवा वेश्या व्यवसायापासून मुक्त झाली स्त्री असेल तर अशावेळी त्याबाबतचे आरोग्य विभागाचे मेडिकल रिपोर्ट किंवा महिला बालविकास विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांचे प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहे.  घटस्फोटीत मुस्लिम महिला असल्यास जिल्हा वक्त अधिकारी नियुक्त ताजीमार्फत घटस्फोट बाबतचे ठराव प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहेत.  तर अशा प्रकारे तुम्ही ज्या प्रकारचे निराधार असाल त्या प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी संबंधित कागदपत्रे अपलोड करायचे आहे.

यानंतर वयाचा पुरावा म्हणून तुमच्या एरियामधील सरकारी दवाखान्याचा वैद्यकीय अधीक्षक अर्थात मेडिकल ऑफिसर यांचा वयाचा दाखला किंवा प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचे आहे.  जर तुम्ही ग्रामीण भागातून असाल तर, वयाचे प्रमाणपत्रावर तुम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरचा सही आणि शिक्का घ्यायचा आहे.  कोरा बँक वयाचा दाखला तुम्हाला या  फाईल डिस्कशन बॉक्समध्ये पीडीएफ स्वरूपामध्ये पत्र म्हणून या ठिकाणी बँकेचे पासबुक जोडायचे आहेत.  बऱ्याच तहसील कार्यालयांतर्गत पगारीसाठी पोस्ट पेमेंट बँकेचे खाते ओपन करावे लागते.  याबाबत चौकशी करूनच तुम्ही खाते खोला. व पासबुक जोडा चौकशी तुम्ही तहसील कार्यातील निराधार पगार विभागाकडे किंवा जिल्हाधिकारी यांच्या संबंधित डिपार्टमेंटकडे तुम्ही चौकशी करू शकता. तर अशाप्रकारे इत्यादी कागदपत्रे जोडून तुम्हाला या ठिकाणी एक फाईल बनवायची आहे. फाईल बनवून तुम्हाला या येथे साठी ऑनलाईन अप्लाय करायचा आहे. येथे तुम्हाला नोटिफाईड सर्विसेस डिटेल्स मध्ये दिसते बघा. या युद्धेसाठी अप्लाय करण्याचा जो कालावधी आहे तो केल्यानंतर ती दिवसांमध्ये तुमची पगार या ठिकाणी अर्ज मंजूर होतो. आणि तुम्हाला पगार मिळते तहसीलदार ते मंजूर करतात. आणि तुम्हाला एका महिन्यानंतर पगार चालू होते.

 ऑनलाईन अर्ज कसा करायचा.

हे आपण यापुढे पाहणार आहोत. यासाठी पुढे सुरू करा या बटनावर क्लिक करावे व तुमच्यासमोर एक लाभार्थीची जन्मतारीख जो तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन करते वेळेस सेट केली होती. ती जन्मतारीख आणि वय दिसेल त्या बाजूला तुम्हाला दारिद्र्यरेषेखालील आहेत का असा तपशील तुम्हाला विचारेल तेव्हा, तुम्ही जर दारिद्र् रेषेखालील असाल तर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तसे तर तुम्ही या ठिकाणी यस लिहा किंवा नो यावरती नाही वरती तुम्ही क्लिक करून पुढे जाऊ शकता.  त्यानंतर उर्वरित एप्लीकेशन फॉर्म ओपन होईल यामध्ये वैयक्तिक कशी यामध्ये स्वतःचे संबोधन आणि वडिलांचे पूर्ण नाव इंग्रजी मध्ये टाकावे.  बाजूला ते आपोआप मराठी मध्ये कन्वर्ट होईल त्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकावा.  तुम्ही जे काम करताय तो व्यवसाय गृहिणी किंवा मजुरी याप्रमाणे निवडावे त्यानंतर अर्जदाराच्या निवासाचे तपशील यामध्ये अर्जदाराचा आधार कार्ड असलेल्या पत्ताच तुम्हाला द्यायचा आहे. अर्जदार शहरी भागातील आहे.  या ग्रामीण भागातील आहे तो तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे.  प्रवर्ग म्हणजे निराधारस्थेचा प्रवर्ग तुम्हाला अपंग आहात का गंभीर आजार आहे का ?  विधवा आहात किंवा अनाथ आहात का ?  ते तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो निराधार प्रवर्ग आहे. तो तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे.  यानंतर महाराष्ट्रातील रहिवासाचा एकूण वर्षा चा कालावधी यामध्ये तुम्ही राज्यामध्ये केव्हापासून आता या ठिकाणी तुमचे चालेल त्यानंतर तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे.  त्यानंतर सर्व सुरतामार्फत तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती आहे ते लिहायचे आहे.  इथे तुम्हाला फक्त 21000 एवढे उत्पन्न द्यायचे आहे.  मित्रांनो जात, प्रवर्ग या ठिकाणी तुम्हाला तुमची कास्ट या ठिकाणी निवडायचे आहे.  त्यानंतर अर्जदार महिला कोणत्या कारणाने निराधार आहे ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहे.  त्यानंतर लग्न झालेल्या मुलावर तुम्हाला माहिती द्यायची आहे.  तर तुम्हाला मोठा मुलगा आहे की नाही ते सांगा.  तुम्हाला माहिती द्यायची आहे.  त्यानंतर खाली मुलींची संख्या व मुलं किती आहेत हे तुम्हाला खाली मेसेज करायचे आहे.

त्यानंतर इतर कोणी कुटुंबातील शासकीय योजनेचा लाभ घेतो का ? आता तुम्हाला या ठिकाणी शक्यतो नाही असे लिहावे त्यानंतर महत्त्वाचा तपशील येतो तो म्हणजे तुमच्या बँक खाते बाबत या ठिकाणी तुमचे खाते पोस्ट पेमेंट बँकेचे असावे.  बऱ्याच तहसील मध्ये एका विशिष्ट ठरवून दिलेल्या बँकेचेच पासबुक काढावे लागते.  तर यावर तुम्ही चौकशी करूनच आपले खाते खोला किंवा बऱ्याच तहसील कार्यालयामध्ये त्या योजनेसाठी पोस्ट पेमेंट बँकेचे खाते नंबर मागवतात.  जो तुम्ही बँके सेरीट केली त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी बँकेचा तपशील द्यायचा आहे.  म्हणजे बँक पुणे जिल्ह्यात आहे, पुण्यात तालुक्यात आहे, गावात आहे, त्या भागातील पिन कोड काय खाते क्रमांक काय दोन वेळेस तुम्हाला आपला खाते क्रमांक या ठिकाणी मेसेज करायचा आहे.  त्यानंतर खातेदाराचे नाव हे आपोआप येईल.  कारण याच नावाने रजिस्ट्रेशन केलं होतं.  त्यानंतर खाली तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन वाचून या ठिकाणी मला मंजूर यावरती क्लिक करायचे आहे. आणि खाली समावेश करा या निळ्या टॅब वर प्रेस करायचे आहे प्रेस केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज तपासून घ्या म्हणून एक मोठी दिसेल तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही तुमचा अर्ज तपासून पहा.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment