RTE Online Admission Process for Academic Year 2022-23 | RTE ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष 2022-23

RTE Online Admission Process for Academic Year 2022-23 | RTE ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष 2022-23

मित्रांनो आरटीई ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष 2022 – 23 यासाठी ऑनलाईन अर्ज सुरुवात झालेली आहे.  या आरटीई  अंतर्गत नामांकित इंग्रजी शाळांमध्ये बालकांना मोफत प्रवेश मिळत असतो. तर हा मोफत प्रवेश मिळवण्यासाठी बालकांची आणि पालकांची काय पात्रता असावी लागते ? उत्पन्न किती असावे ?  कोण कोणती कागदपत्रे यासाठी लागणार आहेत ? ऑनलाईन अर्ज कसा करावा ? शाळांची निवड कशी करावी ? याविषयीची संपूर्ण माहिती, परिपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत.

तुम्ही जर यावर्षी आरटीई अंतर्गत आपल्या बालकांचा प्रवेश करण्यास इच्छुक असाल तर  तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि उपयुक्त आहे.  तर पहा मित्रांनो आरटी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2022 – 23 मध्ये पालकांच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न येतात त्यांची शंका आणि समाधान  आहे.

तर एक नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो 25% ऑनलाईन प्रवेशासाठी कोणकोणती बालके पात्र आहे ?

तर मित्रांनो यासाठी दोन गट हे तयार केलेली आहे.  त्यानंतर जर दुर्बल घटक आणि त्या अंतर्गत वंचित घटक असे दोन गट आहे.  दुर्बल गट आणि वंचित गट.  तर मित्रांनो,  वंचित गटामध्ये आणि दुर्बल गटांमध्ये कोणत्या बालकांचा समावेश होतो.  म्हणजे कोणती बालके या आरटीई अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र आहे.  तर वंचित गटांमध्ये मित्रांनो अनुसूचित जाती, अनुसूचित व दिव्यांग बालका व्यतिरिक्त  अ भटक्या जमाती, ब भटक्या जमाती, क भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, ओबीसी विशेष मागासवर्ग एसबीसी एच. आय. व्ही. बाधित एच. आय. व्ही.  प्रभावित बालके यांचा समावेशा वंचित गटामध्ये होतो.  म्हणजेच  एससी,  एसटी, व्हीजेएनटी, ओबीसी,  एसबीसी आणि दिव्यांग बालक समावेशा वंचित गटांमध्ये होतो यासाठी ऑनलाईन अर्ज बालकांच्या पालकांची ज्या बालकांचे पालन एक लाखाच्या आत आहे अशा बालकांचा समावेश आहे. म्हणजेच मित्रांनो दुर्बल गटांमध्ये ज्या पालकांचे उद्योग लाखाच्या आत आहे, असे सर्व प्रवर्गातील पालक आपल्या पाल्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.  परंतु त्यांचे वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.  त्यानंतर मित्रांनो सर्व प्रकारच्या शाळा यासाठी पात्र आहेत.

सर्व माध्यमाच्या, सर्व बोर्डाच्या, राज्य मंडळ, सीबीएससी, आयसीएससी विनाअनुदानित कायम,  विनाअनुदानित सर्व शाळेसाठी वर्ग पहिली किंवा पूर्व प्राथमिक स्तरावरील आहे.  अशा सर्वांना आरटीई अंतर्गत तुम्हाला या शाळांमध्ये प्रवेश घेता येतो.  परंतु मदरसा, मस्त धार्मिक पाठशाला, अल्पसंख्यांक शाळा यामध्ये समाविष्ट नाहीये.

अर्ज केव्हा करता येतो पहा सन  2022 – 23 या शैक्षणिक वर्षासाठी आता अर्ज सध्या आहेत. तुम्ही अर्ज करू शकता येणार नाहीत.  मित्रांनो अर्ज हा केंद्रावर किंवा इंटरनेट सुविधा उपलब्ध मिळेल. तर याविषयीची शंका दूर होणाऱ्या मित्रांनो अर्ज भरताना कोणतेही कागदपत्रे आपले नाहीये. ती भरण्यासाठी कागदपत्रे असणे आवश्यक आहे. अर्जामध्ये जो रहिवासी पुरावा सादर करणार आहात तो रहिवाशी पुरस्कार आहे. फक्त रहिवासी पुराव्यावर चा पर्याय आहे. बालकाचे जन्म दिनांक ची नोंद करण्यासाठी जन्माचा दाखल, दुर्बल घटकातील असल्यास जातीची नोंद करण्यासाठी आवश्यक आहे.  आणि करण्याचा 2022 या वर्षाचा तुम्हाला दाखला तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.  एक लाखाच्या आत उत्पन्न असले पाहिजे. तर मित्रांनो,  आता ही सर्व आहेत.  ती तुला अपलोड करायची नाही परंतु ज्यावेळेस तुम्ही बालकाचा प्रवेश घेणारा तुमची जर निवड झाली अपलोड करायची नाही परंतु ज्या वेळेस तुम्ही बालकाचा प्रवेश घेणारा तुमची जर निवड झाली तर त्या शाळेमध्ये सदर सर्व कागदपत्रे पडताळणी समितीसमोर तुम्हाला सादर करणे बंधनकारक आहे.

तर पुढील माहिती  भरण्यासाठी वेबसाईट कोणती आहे.  तर मित्रांनो आरटीई पंचवीस ऍडमिशन डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.  विनाशुल्क मोफत या संकेतस्थळावर तुम्ही अर्ज भरू शकतात.  तर मित्रांनो पालक किती शाळा व कोणत्या माध्यमासाठी अर्ज करू शकतात.  ही सुद्धा सर्वांच्या मनात येणारी शंका आहे.  तर मित्रांनो ऑनलाईन माहिती भरताना पालकांना त्यांच्या रहिवाशी क्षेत्रापासून एक किमी व तीन किमी आणि अधिक अंतरापर्यंतच्या उपलब्ध असणाऱ्या शाळांपैकी जास्तीत जास्त कोणत्याही दहा शाळांचे पर्याय निवडता येतील.

तसेच उपलब्ध सर्व माध्यमातून शाळांचे माध्यम निवडण्याची स्वातंत्र्य पालकांना राहील म्हणजेच मित्रांनो कोणत्याही माध्यमाची तुमच्या रहिवासी क्षेत्रापासून एक किमी ते तीन किमी पर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक अंतराची शाळा तुम्ही निवडू शकता परंतु मित्रांनो ज्या प्राधान्य हे एक किलोमीटरच्या आत जे पाणी देण्यात येते त्यामुळे जास्तीत जास्त जवळची शाळा जर तुम्ही निवडली तर तुमचा प्रवेश हा 100% निश्चित होऊ शकतो आरटीओ अंतर्गत मोफत प्रवेशांमध्ये तर मित्रांनो शाळेपासून किती किमी अंतरावरील रहिवासी अर्ज करू शकता तर याबाबत सुद्धा कुठल्याही तिने किंवा तीन किमी अथवा अधिक अंतरावरील तुम्ही अर्ज शाळा निवडू शकता परंतु प्रथम प्राधान्य हे एक किमी परिसरातील शमीचा विचार करण्यात येईल आणि तीन किलोमीटरच्या कार्यक्षेत्रातील बालके त्या शाळेला उपलब्ध झाली नाही तर पुढील बालकांचा विचार करण्यात येणार आहे.  त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त जवळचे अंतर निवडन  बंधनकारक आहे.  मित्रांनो अर्ज केला म्हणजे खात्रीशीर प्रवेश मिळेल का ? असं कुठलेही नाहीये. आरटीई अंतर्गत लॉटरीमध्ये तुमचा नंबर लागला तरच तुमचा प्रवेश निश्चित होणार आहे.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. 

Leave a Comment