PM Kisan Sukshm Annprakriya Udyog Yojana | पी एम किसान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना.

 PM Kisan Sukshm Annprakriya Udyog Yojana | पी एम किसान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना.

नमस्कार आपण बघत आहात शासनाची एक महत्त्वाची योजना.  त्या योजनेचे नाव आहे.  प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही योजना कशासाठी आहे ? कोणासाठी आहे ? योजनेचा लाभ किती मिळेल, कसा मिळेल योजनेची अंमलबजावणी कशी होईल ? कोण करणार याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग सुरु करूया आजचा महत्त्वपूर्ण ही योजना कशासाठी शासनातर्फे राबवल्या जात आहे. आपण ते बघू राज्यात लाखो असंघटित व अनुमानीकृत कृषी व अन्नप्रक्रियेवर आधारित उद्योग अस्तित्वात आहेत. या अस्तित्वात असणाऱ्या उद्योगांना अनेक प्रकारच्या अडचणींना समस्यांना तोंड द्यावे लागते. यामध्ये या उद्योगांना कर्ज मिळत नाही.

या उद्योगांमध्ये आधुनिकरणाचा अभाव असतो.  एकात्मिक अन्नपुरवठा साखळीचा अभाव असतो. आरोग्य व सुरक्षेचा अभाव असतो.  या सर्व समस्या सोडवण्यासाठी शासनाने योजना महाराष्ट्रात अल्लादी केलेली आहे.  ही योजना महाराष्ट्र मध्ये 2020 – 21 पासून लागू करण्यात आलेली आहे. आणि पुढील पाच वर्षासाठी म्हणजेच 2024 पंचवीस पर्यंत या योजनेला परवानगी मिळालेली आहे.  म्हणजे पाच वर्षापर्यंत ही योजना महाराष्ट्र मध्ये लागू असेल.  या योजनेमध्ये केंद्राचा 60 टक्के वाटा आणि राज्याचा 40% वाटा हा समावेशित केलेला आहे. आपण बघूयात या योजनेचा वैयक्तिक सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग शेतकरी उत्पादक संघ शेतकरी उत्पादक संस्था स्वयंसहायता समूह म्हणजेच बचत गट उत्पादक सहकारी संस्था यांची पत मर्यादा वाढवणे उत्पादनाचे ब्रँडिंग आणि विपणन अधिक बळकट करणे आणि उत्पादनाचे ब्रॅण्डिंग आणि विपणन अधिक बळकट करून त्यांना संघटित आशा पुरवठा साखरेची जोडणे.

सामायिक प्रक्रिया सुविधा प्रयोगशाळा साठवणूक पॅकेजिंग विपणन उद्योग वाढीसाठी सूक्ष्म उद्योगांना अधिक लाभ घेऊन अन्नप्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण करणे सूक्ष्म आणि अन्न प्रक्रिया उद्योगांनी व्यावसायिक व तांत्रिक कार्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा. यासाठी प्रयत्न करणे या बाबी डोळ्यासमोर ठेवून ही योजना महाराष्ट्रात लागू करण्यात आलेली आहे.  या योजनेअंतर्गत कोणत्या सूक्ष्म उद्योगांना या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे.

आपण  बघूया या योजनेअंतर्गत नाशवंत कृषीमाल, अन्नधान्य, कडधान्य,  तेल बीया मसाला पिके,  मत्स्यव्यवसाय, मास प्रक्रिया, कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय, किरकोळ वन उत्पादने इत्यादींचा समावेश हा या योजनेअंतर्गत सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांमध्ये करण्यात आलेला आहे. अशा अस्तित्वात असणाऱ्या उद्योगांना या योजनेतून लाभ हा घेता येईल. आपण उद्योग बघितलाच आता योजनेचे लाभार्थी आपण बघणार आहोत. लाभार्थ्यांमध्ये वैयक्तिक स्वरूपात आणि सामूहिक स्वरूपात असे दोन प्रकारचे लाभार्थी हे या योजनेच्या माध्यमातून लाभ घेणार आहे.  या योजनेचा लाभ वैयक्तिक स्वरूपात मांडणी प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना मिळेल. तसेच शेतकरी उत्पादक संघ शेतकरी उत्पादक संस्था स्वयंपायका समूह सहकारी उत्पादक यांना वैयक्तिक आणि प्रसंग शेतकरी उत्पादक संस्था स्वयंसहायता समूह सहकारी उत्पादक यांना वैयक्तिक आणि सामूहिक पद्धतीने या योजनेचा लाभ हा घेता येईल.

या योजनेतून किती लाभ हा लाभार्थ्यांना मिळेल  हे आता आपण बघूया. वैयक्तिक सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग उपक्रमांना एकूण प्रकल्प किमतीच्या 35 टक्के जास्तीत जास्त दहा लाखापर्यंत क्रेडिट लिक्ड सबसिडीवर आधारित दानाचा लाभ हा मिळेल. त्यामध्ये लाभार्थ्याची गुंतवणूक ही कमीत कमी हा टक्के असणे बंधनकारक आहे. आणि उर्वरित रक्कम ही लाभार्थ्याने कर्जाच्या स्वरूपात बँकेकडून मिळवायची आहे.  सामूहिक पद्धतीने सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के आणि ब्रॅण्डिंग व बाजारपेठ सुविधे करिता प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के अनुदान निधी मिळू शकेल स्वयंसहायता समूह म्हणजे बचत गटांना खेळते भांडवल आणि छोट्या अवजारांच्या खरेदीसाठी जास्तीत जास्त दहा सदस्यांना 40 हजार रुपये प्रति सदस्य याप्रमाणे लाभ हा मिळेल.

वैयक्तिक आणि सामूहिक तसेच स्वयंसहायता समूह या योजनेचा लाभ घेताना प्राधान्यक्रम हा अनुसूचित जाती जमाती आणि महिला यांना देण्यात येईल. आता आपण बघूयात अर्ज कसा आणि कुठे करायचा आपल्याला अर्ज हा ऑनलाईन सादर करावा लागेल. सामूहिक अन्नप्रक्रिया उद्योग उपक्रमांना सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि ब्रॅण्डिंग व बाजारपेठ सुविधा करिता अर्ज प्रकल्प आराखड्यासह व जिल्हा समितीच्या शिफारशी सह राज्य नोदल एजन्सीकडे सादर करावा लागेल.

आता बघूयात आपण, अर्ज सादर केल्यानंतर आपल्याला अनुदान संबंधित बँक नोडल बँकेत सूचित करेल.  यानंतर अनुदानाचे केंद्राचे 60 टक्के आणि राज्याचे 40% हे नूडल बँकेच्या खात्यात जमा केले जातील. आणि नोदल बँक एकत्रित रक्कम म्हणजे शंभर टक्के अनुदान हे लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करेन. अशा पद्धतीने योजनेचा अनुदान हे लाभार्थ्याच्या खातात जमा होईल. आता आपण बघूयात ही योजना महाराष्ट्रात कोणाच्या माध्यमातून राबवल्या जाईल. या योजने करिता कृषी विभाग हा नोडल विभाग म्हणून काम पडले. आणि पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय मत्स्य व्यवसाय वनविभाग सहकारी बँक सामाजिक न्याय विभाग आदिवासी विभाग यादी विभाग व त्यांच्या अधिनियस इत्यादी विभाग हे सहभागी असतील.

तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँक महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य छोट्या शेतकरी कृषी व्यापार संघ आदिवासी सहकारी पणन भारत विकास फेडरेशन सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग विकास हे विभाग भागधारक म्हणून काम बघतील. या ठिकाणी जाऊन तुम्ही या योजनेची माहिती ही मिळवू शकता. आणि या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी चौकशी करून शकता. बघा मित्रांनो आज आपण बघितलं महाराष्ट्रात लाखो सूक्ष्म उद्योग ज्यांना पृथ्वीवर आधारित आहेत.  त्या अस्तित्वात आहेत त्या उद्योगांना चालना मिळण्यासाठी व त्या उद्योगांच्या वाढीसाठी हा एक चांगला उपक्रम शासनातर्फे महाराष्ट्रामध्ये राबवल्या जातोय. तर आपण सुद्धा पद्धतीचा उद्योग जर का आपण करत असाल तर आपण या योजनेचा लाभ हा नक्की घ्यावा.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment