Kabaddi Information in Marathi | कबड्डी संपूर्ण माहिती.

Kabaddi Information in Marathi – नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कबड्डी या खेळाविषयीची माहिती पाहणार आहोत. कबड्डी हा भारतीय खेळ असून आपल्या ग्रामीण भागात त्यास येऊन आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेला व विकसित झालेला असेल. भारतीय खेळाविषयी कबड्डी हा एक खेळ होईल.  सध्या या खेळाचा आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये समावेश केलेला आहे.  त्या खेळासाठी कोणताही खर्च करावा लागत नाही. छोट्या मैदानात सुद्धा हा खेळ खेळला जाऊ शकतो.  या खेळामुळे विद्यार्थ्या धैर्य आणि नेतृत्व गुण वृद्धिंगत होतात. कबड्डी हा भारतातील प्राचीन खेळ आहे. महाभारताच्या काळापासून हळद असलेला हा खेळ खूप प्रचलित आहे. हा खेळ मनोरंजनासाठी खेळला जाणारा खेळ असून देशाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने हा खेळ प्रसिद्ध आहे. काही ठिकाणी ऋतूतू हुडू हुडू, चुडबुड, कोंबडा इत्यादी नावाने हा खेळ खेळला जाईल खेळाविषयीची माहिती सण 1918 पासून मिळते.

कबड्डी खेळाचा इतिहास

या खेळाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील अमरावती येथे सन 1918 मध्ये या खेळाची कबड्डी असे नामकरण करण्यात आले. कबड्डी हा शब्द कोरबडा या शब्दापासून आलेला आहे याचा अर्थ असा की कोण बलवा नाही पाहण्यासाठी स्पर्ती स्पर्धांना आव्हान देणे होईल 1923 सन  बडोद्याचे हिंद विजय जिमखाना यांनी सर्वप्रथम नियमांची रचना केली.  हा खेळ जमिनी अमर संजीवनी इत्यादी पद्धतीने खेळला जात असेल संजीवनी ही पद्धत आता प्रचलित आहे.

कबड्डी खेळाचे मैदान आणि खेळाची पद्धत

खेळाचे मैदान या खेळासाठी एक नरम आणि सपाट मैदानाची गरज असते. मैदान बनविण्यासाठी लालसर रंगाची माती वापरतात. वेगवेगळ्या वयोगटातील मुलांसाठी व मुलींसाठी तसेच महिला व पुरुषांसाठी वेगवेगळ्या आकारांचे मैदान असते.  कबड्डीच्या मैदानात मध्यभागी रेषा असलेली असते. त्यामुळे मैदानाची समान दोन भाग पडतात. मैदानाच्या दोन्ही बाजूला त्या त्या संघाचे राखीव क्षेत्र असते.  बाद झालेल्या खेळाडूंना बसण्यासाठी मैदानाची मागील बाजू खेळाचे नियम हा खेळ खेळताना चढाई करणाऱ्या खेळाडूंनी तोंडाने कबड्डी असा उच्चार करणे आवश्यक्य असते.  या खेळात आरा खेळाडू असतात परंतु खेळण्यासाठी मैदानात सात खेळाडू असतात.  पुरुषांसाठी वीस मिनिटे अशा दोन सत्रात हा केक खेळा जातो.  महिला व मुले, मुलींना यांच्यासाठी पंधरा पंधरा मिनिटे असा दूर सत्रात हा खेळ खेळला जातो.  मध्ये पाच मिनिटांचा मध्यंतरी असतो खेळाच्या शेवटी ज्या संघाची सर्वात जास्त गुण होतात.  तो संघ विजयी ठरतो.

कबड्डी खेळाचा पोशाख

गणवेश पोशाख कबड्डी खेळताना पुरुषांना व मुलांना हा पॅन आणि बनियन तसेच महिला व मुलींना टी-शर्ट व हाफ पॅन्ट आणि पायात कापडी बूट असा पोषक असतो.

कबड्डी खेळाची माहिती

इतर माहिती या खेळात दोन पंच एम्पायर एक रिप्री असतो.  याशिवाय एक गुण सांगणारा दोन लाईन बंद दोन जादा स्कोरर असे अधिकारी असतात.  खेळात पंच जो निर्णय देतो तो सर्वांना मान्य करावा लागतो.  प्रत्यक्ष सामना खेळताना प्रथम दोन्ही संघ मिळून नाणेफेक करतात.  जो संघ नाणेफेक जिंकतो त्याला चढाई किंवा अंगणचा माने यापैकी एका प्रयाची निवड करण्याचा अधिकार असतो.  अशा रीतीने कबड्डी खेळाची सामने किंवा खेळ खेळला जातो.

कबड्डी खेळाची कौशल्ये

आज आपण कबड्डी खेळाच्या कौशल्यांचा अभ्यास पाहणार आहोत.  तर कबड्डी खेळामध्ये मूलभूत कौशल्य आहेत. दोन कौशल्य आपण पाहणार आहोत.  एक आहे आक्रमण कौशल्य आणि दुसरा आहे पकडण्याचे कौशल्य

आक्रमण कौशल्यामध्ये येणारी कौशल्य प्रथम आपण आक्रमण कौशल्य म्हणजे काय पाहूया ? तर आक्रमण कौशल्य म्हणजेच

चढाई चढाई हे या खेळाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

चढायला सुरुवात करणे तिळाची सुरुवात होय.  गुण मिळवण्यासाठी चढाई दाराने वापरलेली कौशल्य ही आक्रमण ओळखली जातात. यानंतर यापैकी काही कौशल्य आक्रमण कौशल्य मध्ये येतात ते आपण पाहणार आहोत तर पहिला आहे का नाही कबड्डी चढाई दाराकडे आवश्यक्य असते.  ते म्हणजे काय चढाई करणाऱ्याने आरंभापासून कबड्डी कबड्डी हा शब्द श्वास न सोडता व स्पष्ट उच्चार करत चढाई केली पाहिजेत.  यालाच कान्ट म्हटले जाते.  दुसरं कौशल्य आहे प्रवेश एन्ट्री दाराने आपल्या अंगणातुनच कबड्डी म्हणत प्रतिस्पर्धी अंगणामध्ये प्रवेश केला पाहिजेत.  असे न करता प्रवेशानंतर त्यांना सुरुवात केल्यास त्याला माघारी बोलवले जे आपण कबड्डी घालण्यासाठी जातो किंवा चढाईसाठी जातो त्यावेळेला सुरुवातीला आपल्याच मैदानामधून कबड्डी कबड्डी हा स्पष्ट उच्चार करत प्रतिस्पर्धी अंगणामध्ये प्रवेश केला पाहिजे.  त्यालाच प्रवेश करण्याचे म्हणतात आपली चाल यशस्वी होण्यासाठी चढाई दाराने अनेक आक्रमण हालचाली केल्या पाहिजेत.  यात हात व पायांच्या समन्वय आणि पायांची हालचाल महत्त्वाची असते.  या दोन्ही मुव्हमेंट एकसारख्या झाल्या पाहिजेत. आणि जितक्या फास्ट होतील तेवढे तुमचे मुव्हमेंट त्याच्यामध्ये स्वाभाविकरीत्या हालचाल होऊ शकते. यांच्यामध्ये पायांची फक्त नॅचरल पद्धतीने म्हणजे नैसर्गिकरीत्या पायांचे हालचाल तुम्ही केलं पाहिजे.  एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यामध्ये तुम्ही काय केलं बाहेर कबड्डी घालत गेलं त्याच वेळेला पायांचे मुव्हमेंटचे मागेपुढे झाले पाहिजे यामध्ये चढाई दाराचा एक पार्ट हालचालीच्या दिशेने पुढे जातो.

या ठिकाणी फिरकी घेणे सहज सोपे असू शकते. तर चढाई दाराचा काय होतो एक पाय हालचालीच्या दिशेने पुढे येतो.  म्हणजे मी कबड्डीपणात डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्याकडे जातो. त्याच वेळेला माझा उजवा पाय समोर असणार आहे.  म्हणजे जसं मी पुढे जाईल तू पडेल सरकला जातो त्यासाठी आणखी एक गोष्ट म्हणजे आपण पायाचे मोमेंट्स मागेपुढे पटकन घेऊ शकतो. किंवा पाठीमागे सरकण्यासाठी सुद्धा या कृतीचा उपयोग तुम्हाला चांगल्या पद्धतीने होऊ शकतो.  त्यानंतर शपलिंग फूड फ्लाईट हे कौशल्य नॅचरल आणि वेडिंग फूड चढायचे मिश्रण आहे.  या हालचालीकडे चढाई दात आतील पार करून रक्षण करून घेऊ शकतो. म्हणजे चढाई दाराकडे एक कौशल्य आहे की, तो काय करतो कौशल्य आणि लेडीज या दोघींचा कॉम्बिनेशन करून ही चढाईत या पद्धतीने करत असतो त्यानंतर आपण पायांच्या मुव्हमेंट्स बघितल्या. म्हणजे नाचणीमध्ये स्वाभाविक देतात. कसा हालचाल झाली याविषयी पहिलं यानंतर आपण हातांचा उपयोग करून खेळाडूंना कशा पद्धतीने भात करू शकतो.  हे सुद्धा पहिला आहे.  रनिंग चढाई करताना चढाई दाराने चढाईला सज्ज होऊन बचावा करिता धडपडत असलेल्या कोणत्याही खेळाडूचे डोके शरीराचा वरचा भाग खांदा मांड्या इत्यादींना जोरात मुसंडी मारत स्पर्श करत आपल्या समतोल राखत मध्ये सरकले पाहिजे.  येथे आपल्या हात वरून खाली किंवा खालून वर आपल्या सोयीप्रमाणे हलवू शकतो. एकदा प्रतिस्पर्धी अंगणामध्ये चढायला गेल्यानंतर हाताचा वापर करून शरीराचा बचावत्मक खेळाडूंचा कोणताही शर्यचा एक भागाला तुम्ही स्पर्श करू शकता. आणि आपल्या मैदानामध्ये सुरक्षितपणे येऊ शकतात. दुसरे एक आहे रनिंग मध्येच येथे चढाई करताना शपलींग राईट द्वारे प्रतिस्पर्णांमध्ये गोंधळ माजवी मागे असलेल्या प्रतिस्पर्कडे हात आली स्पर्श करणे बाजूला सरकून तू काय करू शकतो पुढे येऊ शकतो किंवा साखळी तोडून सुद्धा तो पुढून येऊ शकतो हे चढाई करण्याचे एक कौशल्य आहे.

दुसरा आहे संरक्षणात्मक कौशल्य म्हणजे सुद्धा खेळाडू गुण मिळवून शकतात.  प्रत्येक चणेदार जी कौशल्य वापरतो त्यांना संरचनात्मक कौशल्य म्हणतात. पहिला कौशल्य त्याच्यामध्ये मनगट पकडणे चढाई दाराच्या मनगटाचा कोणताही भाग या कौशल्यात वापरू शकतो.  मनगट पकडल्यास सोडवणूक करून घेणे कठीण असते.  चढाईदार आपला हात पसरवीत खेळत असतो तेव्हा हे कौशल्य वापरू शकतो.  हे कौशल्य वापरताना पकडल्यासारखे सोडल्यासारखे गप्प उभे राहिले असतील म्हणजे तो आत मध्ये जात प्रवेश करू शकणार नाही.  प्रयत्न केला हाताने बचारात्मक ठेवायला स्पर्श करण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा खाली वाकून मुलगा पकडून चढाई दाराचा समतोल बिघडला असेल किंवा पाय पसरू उभा असेल किंवा हाताने स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असतो.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment