How to Fill the form of Government Schemes Online | सरकारी योजनांचे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कसे भरावे.

How to Fill the form of Government Schemes Online | सरकारी योजनांचे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कसे भरावे.

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की, संपूर्ण सरकारी योजनांचे ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे आहेत.

चला तर मग पाहूया.

सामग्री असेल किंवा अवजारे असतील त्यानंतर सिंचन साधने आणि सुविधांमध्ये जर पाहिलं तर त्यामध्ये जर तुम्ही संपूर्ण अर्ज जे आहेत ते सुद्धा अर्ज करू शकतात. आणि जर फुल उत्पादन मध्ये पाहिलं तर त्यामध्ये सुद्धा कांदा चाळ असेल, फळबाग लागवड योजना असेल तर यासाठी सुद्धा तुम्ही अर्ज जे आहे ते संपूर्ण अर्ज करू शकता.  आणि सिंचन साधने सुविधांमध्ये असेल तर पंप मोटर इंजिन ह्यासाठी सुद्धा तुम्ही अर्ज ऑनलाईन एकदम सोप्या पद्धतीने करू शकता.

अर्ज ऑनलाइन सगळे योजनांसाठी कसे करायचे ते साठी अर्ज करायचा असेल तर, तुम्हाला या वेबसाईट वरती यावं लागतं. ती  महाडीबीटी डॉट जीओव्ही डॉट इन फ्लॅश फार्मर या वेबसाईट वरती आल्यानंतर उजव्या साईडला नवीन अर्जदार नोंदणी हा पर्याय तुम्हाला दिसेल.  वेबसाईट वरती तुम्ही यायचं आहे या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला तुमचा सर्वात पहिल्यांदा अकाउंट उघडायचं जर तुम्ही एखाद्या शेतकऱ्याचा फॉर्म भरत असतात.  तर शेतकऱ्याचा इथे अकाउंट तुम्हाला उघडावं लागेल. त्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला अर्जदाराचं नाव टाकायचं,  अर्जदाराचं नाव टाकताना आधार कार्ड वरती जसं पूर्ण नाव आहे. तसं नाव टाकायचं वापर तर करताचे नाव वापरता कर्त्याच्या नावामध्ये मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगतो.

आधार कार्ड नंबर जो आहे तो, शेतकऱ्याचा इथे टाकून द्या.  त्यानंतर पासवर्ड जो आहे तो पासवर्ड टाकायचा आहे.  तुम्हाला पासवर्ड टाकताना कॅरेक्टर आणि अंक यामध्ये सगळे टाकायचे आहेत.  त्यानंतर इथे एबीसी वन टू थ्री अशाप्रकारे पासवर्ड टाकला तर मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर खाली टाकायचा आहे.  ईमेल आयडी नाही टाकला तरी चालेल.  मोबाईल वरती ओटीपी पाठवायचाय मोबाईल वरती ओटीपी पाठवून तो ओटीपी इथे तुम्हाला वेरिफिकेशन करून घ्यायचं.  मोबाईलचा इथं क्रमांकाचं ओटीपी तपासून घ्यायचंय ओटीपी तपासा. ऑप्शन वरती क्लिक करून तुमचा इथं कॅप्चर टाकायचा आहे.  कॅप्चर म्हणजे व्हेरिफिकेशन कोड जो आहे तो तिथे दिलेला आहे.  तसा टाकून नोंदणी करा या ऑप्शन वरती क्लिक करायचं.  जेव्हा तुम्ही नोंदणी करा या ऑप्शन वरती क्लिक करता तेव्हा तुमची नोंदणी जी आहे ती झालेली आहे.  असा तुम्हाला मेसेज जो आहे तो मेसेज इथं दर्शवला जाईल तर आता नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला वापर करता आयडी वापरून तिथे तुम्ही नोंदणी करू शकता.  तर वापर करता आयडी जो तुम्ही तुम्हाला सांगितलं होतं इथं आधार कार्ड नंबर आणि पासवर्ड जर तुम्ही बनवला होता अकाउंट काढताना तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे.  आणि लॉगिन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे.  ही एकदम माहिती व्यवस्थित टाकायची आहे. जो तुम्ही लॉगिन आयडी टाकला होता आधार कार्ड नंबर मी तुम्हाला सांगितलं होतं.  आधार कार्ड नंबर टाका, त्यानंतर पासवर्ड जो तुम्ही टाकला होता ही सगळी माहिती टाकून तुम्हाला लॉगिन करायचंय.  आता लक्षात घ्यायचंय लॉगिन केल्यानंतर तुम्हाला इथे विचारतोय की तुम्ही एक शेतकरी गट आहात का ? संस्था आहात तर, तुम्ही संस्था किंवा शेतकऱ्यांचा गट असेल तर, तुम्हाला होय बटणावरती क्लिक करायचं जर तुम्ही फक्त एकटा इंडिव्हिजनल शेतकरी असेल तर नाही बटणावरती क्लिक करायचं.  तर नाही बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड नंबर असेलच तर इथे होय बटणावरती क्लिक करून तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक इथे पूर्ण टाकून द्यायचा आहे.

आता इथे आधार कार्ड क्रमांक पूर्ण टाकल्यानंतर ओटीपी आणि बायोमेट्रिक हे दोन ऑप्शन दिसतील.  जर तुमचा आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असेल तर ओटीपी ऑप्शन चूज करा.  आणि जर तुमचा आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसेल तर बायोमेट्रिकच्या साह्याने तुम्ही केवायसी करू शकता. इथे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी जो आहे तो ओटीपी पाठवा.  या ऑप्शन वरती क्लिक करायचं.  आता जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती इथे ओटीपी गेलेला आहे. असा मेसेज येईल ओटीपी जो गेलेला असेल तो ओटीपी तुम्हाला इथे टाकून ओटीपी व्हेरिफाय म्हणजेच ओटीपी तपासून घ्यायचाय.  ओटीपी तुमचा व्हेरिफाय झाल्यानंतर तुमचं प्रॉपरली अकाउंट जे आहे ते अकाउंट ऍक्टिव्हेट होईल आणि त्यानंतर तुम्हाला आता माहिती भरायचे. आता हे प्रॉपर पहा.  आधार नोंदणी आपली यशस्वी रीत्या झालेली आहे.

आता पुन्हा तुम्हाला होमपेज वरती ऑटोमॅटिकली तर नेलं जाईल. आणि होम पेज वरती आल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथं तुमचा आधार कार्ड नंबर आणि पासवर्ड जो आहे तो टाकायचा आहे.  वापर करता आयडी जर तुम्ही दुसरा बनवला असेल तर तुम्ही वापरता करता आयडी टाका. किंवा इथं तुम्ही आधार कार्ड च्या साह्याने सुद्धा लॉगिन करू शकता.  तर आपण आता लॉगिन करून घेऊयात.  ही महत्त्वाची बेसिक स्टेप तुमची झाली पाहिजे.

आता लॉगिन केल्यानंतर तुम्हाला प्रोफाईल भरायची आहे.  तुमची प्रोफाईल मध्ये काय काय भरायचे.  हे पण आपण पाहणार आहे.  तर यामध्ये इथे क्लिक करा असा तुम्हाला ऑप्शन दिसेल कृपया इथे क्लिक करा प्रोफाइल तपशील पूर्ण करण्यासाठी तर इथे क्लिक करा या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आणि इथे क्लिक करा ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तीन गोष्टी भरायच्यात.  एक वैयक्तिक माहिती, दुसरा पत्ता भरायचा, आणि तिसरा शेत जमिनीचा तपशील म्हणजे सातबारा बारा, वर्षे सातबारा, आठ वरची माहिती.  तर इथे आपण आता वैयक्तिक माहिती अगोदर भरायची.  वैयक्तिक माहिती भरण्यासाठी सर्वात पहिल्यांदा मोबाईल तुमचा ईमेल आयडी इथं जर तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकतात.  ईमेल आयडी नाही टाकला तरी चालू शकतो.  त्यानंतर तुम्हाला वैयक्तिक मोबाईल नंबर टाकायचा असल्यास टाकू शकता. मोबाईल नंबर एकदम व्यवस्थित आहे का ? इथे चेक करून घ्या.  मग वैयक्तिक मोबाईल नंबर टाका.  नाहीतर नका टाकू.  त्यानंतर तुमचं नाव पुन्हा एकदा टाकायचं.  आधार कार्ड वरती तुमच  नाव असेल तर इथे पूर्ण टाका.  त्यानंतर इथे लक्षात ठेवा पॅन कार्ड नंबर जो आहे तो पॅन कार्ड नंबर टाकून घ्या. त्यानंतर तुम्हाला वैयक्तिक मोबाईल नंबर टाकायचा असल्यास टाकू शकता मोबाईल नंबर एकदम व्यवस्थित आहे का इथे चेक करून घ्या मग वैयक्तिक मोबाईल नंबर टाका.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment