How to add online name in ration card? | रेशनकार्ड मध्ये ऑनलाईन नाव कसे जोडावे ?

How to add online name in ration card? | रेशनकार्ड मध्ये ऑनलाईन नाव कसे जोडावे ?

नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आपणा सर्वांनाच माहित आहे की आपल्यासाठी रेशन कार्ड हे किती महत्त्वाचे कागदपत्र आहे . आणि यावरच आपण आज चर्चा करणार आहोत . मित्रांनो आता रेशन कार्ड मध्ये ऑनलाइन पद्धतीने नवीन सदस्याचे नाव कसे जोडायचे हे आपण पाहणार आहोत. याची एक सोपी पद्धत आहे ते आपण पुढे पाहूया.

मित्रांनो जर आपण ऑफलाइन पद्धतीने जोडण्याचा प्रयत्न केला तर मोठ्या प्रमाणावर यासाठी त्रास होतो , कारण या कामासाठी वेळोवेळी लागतात आता तुम्ही हे ऑनलाईन पद्धतीने देखील करू शकता ते पुढील प्रमाने .

मित्रांनो देशातील मध्यमवर्गीय कुटुंबाला आणि ज्यांची परिस्थिती अत्यंत गरीब आहे अशा नागरिकांना अन्नधान्य पुरविण्यासाठी रेशन कार्डचा वापर केला जातो आणि यालाच शिधापत्रिका असेही म्हणतात.

चला तर आपण पुढे पाहूया कोणत्या पद्धतीने आपण नवीन सदस्याचे नाव यामध्ये जोडू शकतो.

मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला आपल्या जवळच्या सीएससी केंद्राला भेट द्यायची आहे , जर तुमच्याकडे मोबाईल असेल तर तुम्ही स्वतः अन्न विभागाच्या वेबसाईटला भेट देऊ शकता.

या वेबसाईटवरून आपल्याला फ्रॉम नंबर 3 डाउनलोड करायचा आहे.

फोन नंबर तीन डाउनलोड केल्यानंतर त्यात दिलेली सर्व माहिती नीट पद्धतीने भरावी. यामध्ये सदस्यांची नावे व्यवस्थित नोंदवायची.

यानंतर अर्जावर तुमची सही किंवा बोटांचा ठसा हा लावावा .

जाऊन अपलोड करायचा किंवा तुम्ही अन्न विभागाच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा अपलोड करू शकता.

त्यानंतर सर्व तपासणी झाल्यानंतर नवीन सदस्याचे नाव नोंदविला जाणार आहे.

तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव नोंदवू शकता धन्यवाद !

Leave a Comment