Government Scheme 2023 | सरकारी योजना 2023.

Government Scheme 2023 | सरकारी योजना 2023.

सादर झाल्यानंतर ग्रामीण भागातील नागरिकांना शेतकऱ्यांना काय खास देखील ग्रामीण भागातील खेडेगावातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण अशा विषयावरती माहिती घेणार आहोत. मित्रांनो महाराष्ट्रामध्ये हीच योजना गावठाण जमाबंदी प्रकल्प या नावाने ओळखले जाते. मित्रांनो, आज 24 एप्रिल 2021 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते देशांमधील 6000 लाभार्थ्यांना ही प्रॉपर्टी कार्डचा वाटप करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो हे जे प्रॉपर्टी कार्ड वाटप केले जात आहेत. हे स्वामी तू योजनेच्या अंतर्गतच या ठिकाणी दिले जात आहे.  2021 सादर झाल्यानंतर ग्रामीण भागातील नागरिकांना शेतकऱ्यांना काय फायदे होणार आहेत.  याची माहिती घेत असताना स्वामित्व योजनेबद्दल एक संक्षिप्त स्वरूपात माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता.

कशाप्रकारे ग्रामीण भागातील नागरिकांना या स्वामीत्व योजनेचा फायदा होऊ शकतो. मित्रांनो आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी जे काही जागा आहे. जे काही घर आहेत याच्या सीमांतल त्या ठिकाणी निश्चित न झाल्यामुळे याच्यामध्ये आपण पाहिलेले की बऱ्याच वेळा शेजाऱ्या शेजाऱ्यामध्ये भांडण होतात.  ही माझी जागा इथून त्याच्यातून भांडण होतात. मारामाऱ्या होतात विविध प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी होतात. आणि जर जागा आपल्या नावावरती असेल मात्र त्याचा अट निघत नाही. किंवा त्याचा प्रॉपर्टी कार्ड असल्यामुळे आपल्याकडे नसल्यामुळे आपण बँकेतून किंवा इतर कर्ज वगैरे सुद्धा त्याच्यावरती घेऊ शकत नाही का ? मित्रांनो अशा प्रकारच्या विविध समस्या आहेत.

आणि या समस्या मधून सुटकांना मिळावा. ग्रामीण भागातील नागरिकांना आपली जागा आहे.  त्या जागेचे प्रॉपर्टी कार्ड आपल्याला नावावरती आहे. त्या जागेची मालकी हक्क आपल्याकडे आहे.  अशा प्रकारचे पुरावा या ठिकाणी मेळावा याच्यासाठी प्रॉपर्टी कार्ड त्या ठिकाणी नागरिकांना दिले जाणार आहेत. आता मित्रांनो देत असताना,  या जागा मोजणी करण्यासाठी त्यांचे सीमा निश्चित करण्यासाठी या ठिकाणी आपण जर,  पारंपारिक पद्धतीने जर सीमांतन करणे निश्चिती करण्यासाठी मोजणी करून रोजच्या माध्यमातून सीमा निश्चिती करून या ठिकाणी नागरिकांच्या ज्या सीमा आहेत नागरिकांच्या जागा आहेत त्या जागांची त्या ठिकाणी निश्चिती केली जाणार आहे परत त्याचे ई प्रॉपर्टी कार्ड करून त्या नागरिकांना ही प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे.

मित्रांनो याच्यासाठी आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र मध्ये 21 जानेवारी 2020 रोजी गावठाण जमाबंदी प्रकल्प सुरू करण्यात आला होता. मित्रांनो याच गावठाण जमाबंदी प्रकल्प हा स्वामीत्व तो योजनेच्या अंतर्गत राबवला जावा. याच्यासाठी एक डिसेंबर 2020 रोजी शासन आदेश देऊन अधिकारी म्हणून माहिती तंत्रज्ञान विभागाचे आयुक्त यांची याठिकाणी नेमणूक देखील करण्यात आलेली आहे.  मित्रांनो हाच गावठाण जमाबंदी प्रकल्प या ठिकाणी आता पूर्णपणे देशांमध्ये राबवण्यात येणार आहे. तर मित्रांनो हा गावठाण जमाबंदी प्रकल्प नेमका काय याचे नागरिकांना काय फायदे होणार आहेत आणि कशाप्रकारे याच्यातून मोजणी करून आपल्याला ही प्रॉपर्टी कार्ड दिले जातील.  हे देखील या ठिकाणी आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न मित्रांनो 22 फेब्रुवारी 2019 रोजी शासन निर्णय घेऊन मंजुरी देण्यात आलेले होते.

मित्रांनो, या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण या योजनेचा या प्रकमाचे महत्त्व या ठिकाणी सर्व गाव मिळकत पत्रिका तयार करणे आणि त्याचा वाटप करणे त्याचप्रमाणे गावातील मालमत्ता तर नमुना क्रमांक आठ अद्यावत लिंक करणे गावातील ग्रामपंचायतीचे व शासनाचे असे प्रतिष्ठान तयार करणे अशा प्रकारे या ठिकाणी कार्यक्षेत्र ठेवण्यात आले होते. या ठिकाणी पाहू शकता शासनाच्या मालकीच्या मिळकतीचे संरक्षण होईल मिळकतीचा नकाशा तयार होईल. सीमा निश्चित होतील मिळकतीचे नेमके क्षेत्र माहित होईल. आणि मालकी हक्काचे अभिलेख मिळतात पत्रिका प्रॉपर्टी कार्ड तयार होईल नागरिकांना सुद्धा हे प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यामुळे त्याच्या नागरिकांचा संवर्धन होईल.  त्याचप्रमाणे गावातील रस्ते शासनाच्या ग्रामपंचायत सीमा निश्चित होऊन अतिक्रमण रोखता येईल. आणि मिळकत पत्र तयार झाल्यामुळे मिळकत पत्र मिळाल्यामुळे नागरिकांना त्याच्या जागेवरती गडावरती कर्ज घेण्याची सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

याचप्रमाणे मिळकतींना बाजारपेठेमध्ये ठरवता येऊन गावाची आर्थिक पद उंचावळे ग्रामपंचायतला गावातील करा. आकारणी बांधकाम परवानगी अतिक्रमण निर्मूलन याचप्रमाणे अभिलेख वनांच्या उपलब्ध होतील. अशा प्रकार महत्त्वपूर्ण असे फायदे या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार आहेत.  राबवण्याकरता कशाप्रकारे कोणाच्या जबाबदाऱ्या असतील ज्याच्यामध्ये ग्रामसेवकाच्या जबाबदाऱ्या त्याचप्रमाणे इतर जे काही समिती होते. या समितीच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या होत्या. ज्याच्या माध्यमातून आपल्या जागेचा मापन असो किंवा आपले ज्यावेळेस मोजणी होईल आणि येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला ही प्रॉपर्टी कार्ड या ठिकाणी मिळतील. पुणे जिल्ह्यातील 1500 गावांची निवड करण्यात आलेली होती.  त्याचा काही तालुक्यातील जसे पुरंदर तालुक्यातील हे गाव घेऊन त्याच्यामध्ये नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा कार्यक्रम याठिकाणी प्रकल्प राबवले जातील. त्या गावांमध्ये मोजणी केली जातील. आणि नागरिकांचे आपापसातील वाद मिटवून त्या सीमा निश्चित करून नागरिकांना याठिकाणी ही प्रॉपर्टी कार्ड दिले जातील. मित्रांनो हेच ई प्रॉपर्टी कार्ड आपण पाहिले की,  मुंबईमध्ये सुद्धा या ठिकाणी द्यायला सुरू झाले.  ज्याची पद्धती ऑनलाईन पद्धतीने काही दिवसांपूर्वीच आपण एका  जर मुंबई क्षेत्र जे आहे. या मुंबई उपनगर आणि मुंबई शहर क्षेत्रामधील प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करण्यासाठी सुरू झाले. मित्रांनो येणाऱ्या काही काळामध्ये अशाच प्रकारे ऑनलाईन ग्रामीण भागातील प्रॉपर्टी कार्ड काढून मिळेल.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment