Gharkul Yojana list 2022 | घरकुल योजना लिस्ट 2022

Gharkul Yojana list 2022 – घरकुल योजना लिस्ट 2022, जाहीर झाली असून तुम्ही जाणून घ्या तुमच्या गावची लिस्ट.  प्रधानमंत्री आवास योजना ही 2022 पर्यंत सर्वांना घर देण्याचे आवाहन करते. या योजने अंतर्गत 2022 पर्यंत सर्वांना भारत देणे हेच या योजनेचे उद्दिष्ट आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य लोकांना घर मिळावे यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्याचा विचार केला आहे. याची अंमलबजावणी शासन ठामपणे करेल आणि याच दृष्टीने निर्णय घेण्यात आले आहेत. ही योजना केंद्र शासनातर्फे 17 जून 2015 रोजी सर्वांसाठी घरे प्रधानमंत्री आवास योजना मंजूर करण्यात आली होती ही योजना 25 जून 2015 पासून सुरू करण्यात आली होती.

प्रधानमंत्री आवास योजना ही गोरगरिबांकरिता केंद्र सरकारने राबविलेली एक योजना आहे. ही योजना तुम्ही ऑनलाइन पाहू शकता. तसेच त्यावर क्लिक करून तुम्ही जीआर देखील करू शकता. जो निधी येणार आहे. तो म्हाडाकरिता म्हणजेच महाराष्ट्र गृह निमणी व क्षेत्र विकास प्राधिकरणासाठी वाटप करण्यात येणार असून प्रधानमंत्री आवास योजना म्हणजेच योजनेच्या मदतीने हा लाभ दिला जाणार आहे.

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो ?

प्रधानमंत्री आवास योजना हे एक अभियान शहरातील गरिबांसाठी तसेच झोपडपट्टी धारकांसाठी आहे. घराच्या गरजा पूर्ण करू न शकणाऱ्या लोकांना या योजनेमार्फत घर उपलब्ध करून दिले जाते.

पंतप्रधान आवास योजना लाभार्थींमध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांचा देखील समावेश होतो त्यांचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाखा पर्यंत आणि LIG साठी तीन ते सहा लाख पर्यंत आहे. EWS गटातील लाभार्थी अभियानाच्या चारही योजनांकडून मिळणाऱ्या सहाय्यासाठी पात्र आहेत.

तर LIG गट केवळ क्रेडिट लिंक्ड अनुदान योजना या अभियानातील घटकांच्या अंतर्गत पात्र आहेत.

या योजने अंतर्गत EWS किंवा LIG लाभार्थी म्हणून निश्चित करण्यासाठी, व्यक्तिगत कर्ज घेऊ इच्छिणारा अर्जदार उत्पन्नाचा पुरावा म्हणून स्वतःचे प्रमाणपत्र/प्रतिज्ञापत्र सादर करेल.

लाभार्थी कुटुंबात पती, पत्नी, अविवाहित मुलांचा आणि/किंवा अविवाहित मुलींचा समावेश असेल.

या अभियाना अंतर्गत केंद्रीय मदत मिळवण्यास पात्र ठरण्यासाठी भारताच्या कुठल्याही भागात लाभार्थी कुटुंबातील त्याच्या/तिच्या नावाने किंवा त्याच्या/तिच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीच्या नावाने पक्क्या घराची मालकीण नसावी.

राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश स्वतंत्र अधिकारात एक अंतिम तारीख ठरू शकतात. ज्यामध्ये लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र ठरण्यासाठी त्या नागरी क्षेत्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे.

तसेच झोपडपट्टीचा दशकातील वाढीचा दर 64% असून या झोपडपट्ट्यांमध्ये कुटुंबीयांचा आकडा 18 दशलक्ष पर्यंत जाईल असा अंदाज आहे. झोपडपट्टीत न राहणाऱ्या शहरातील दोन दशलक्ष गरीब कुटुंबीयांचा या अभियाना अंतर्गत समावेश करण्याचा प्रस्ताव असून त्यामुळे नवीन अभियानाच्या माध्यमातून एकूण वीस दशलक्ष घरांची कमतरता दूर करण्याचे उद्दिष्ट आहे.

घरकुल यादी जाहीर झाली तुमच्या गावची यादी खालील प्रमाणे पहा :

घरकुल यादी जाहीर झाली तुमच्या गावची यादी तपासून घ्या. केंद्र सरकार गरीब लोकांसाठी घरकुल ही योजना राबवत असून या योजनांमध्ये वेगवेगळ्या राज्यांची नावे देखील आहेत. त्या त्या राज्यांमध्ये ही योजना राबवली जात असून मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात 22 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी प्रधानमंत्री आवास योजनेच्या 4.50 लाख लाभार्थ्यांच्या गृह प्रवेशमध्ये प्रंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहभागी होतील असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले गृहप्रवेश हा एक हिंदू सोहळा आहे.

जो एखाद्या व्यक्तीने त्याच्या नवीन घरात पहिल्यांदाच केलेला प्रवेश असतो. सतना येथील व्हिटीआय मैदानावर मुख्य कार्यक्रम होणार आहे. यामध्ये आश्चर्यजनक गोष्ट म्हणजे 35 दिवसातच पंतप्रधान मध्य प्रदेशातील जनतेशी संपर्क साधण्याची ही तिसरी संधी आहे. त्यांनी 17 सप्टेंबर रोजी गुण नॅशनल पार्क मध्ये चित्ता सोडले आणि 11 ऑक्टोबर रोजी उज्जैन मध्ये महाकाल लोक प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांची अनावरण होते.

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज कसा कराल?

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करताना उभयात मधून सर्वात सोप्या पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करता येतो.

यासाठी तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड मोबाईलवर गुगल प्ले स्टोअरमधून प्रधानमंत्री आवास योजना ही ॲप डाऊनलोड करावी लागेल.

यानंतर तुमच्या मोबाईल नंबरच्या मदतीने नोंदणी करावी लागेल.

नोंदणी करताना तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल त्याचा उपयोग करून तुम्ही लॉगिन करू शकता. त्यानंतर नाव, पत्ता, आधार नंबर, उत्पन्न आणि इतर आवश्यक माहिती भरून अर्ज करू शकता.

यादीत नाव आहे की नाही कसं तपासाल?

पंतप्रधान आवास योजनेसाठी अंतिम तयार झालेले आहे यादीमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला पी एम वाय च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल व तेथे सर्च बेनिफिशरी पर्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं नाव टाकून यादी तपासता येईल. किंवा मग

सर्वप्रथम आपल्याला मोबाईल ॲप वर असणाऱ्या पर्यावर क्लिक करून घ्या तसेच तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल.

प्रथम रकान्यांमध्ये आपले राज्य निवडून घ्या.

नंतर त्यामध्ये आपला जिल्हा निवडा जिल्हा निवडल्यानंतर तुमचा तालुका निवडून घ्या.

तालुका निवडल्यानंतर तुमची ग्रामपंचायत निवडून घ्या.

आता तुम्हाला तुमच्या गावाची यादी दिसणार आहे.

तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

Leave a Comment