Farmers App | शेतकरी ॲप.

Farmers App | शेतकरी ॲप.

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी अनेक शेतकऱ्यांच्या मुलांच्या इच्छा आहेत की त्यांनी शेतामध्ये काम केले पाहिजे परंतु योग्य वातावरण योग्य सल्लागार योग्य मजूर त्यांना मिळत नाहीत व त्यामुळे त्या मुलांचा शेती मधला इंटरेस्ट कमी होत जातो जोपर्यंत या गोष्टी त्यांना उपलब्ध होत नाही तोपर्यंत शेतामध्ये फायदा होऊ शकत नाही आता शेतकऱ्यांचा फायदा व्हावा यासाठी आपण काही महत्त्वाच्या गोष्टी पाहूया

फार्मर्स ॲप :

मित्रांनो तुम्हाला शेती विषयी सर्व माहिती हवी असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये फार्मर्स ॲप हे ॲप्लिकेशन घेऊ शकता अनेक शेतकरी याचा लाभ घेत आहेत आणि त्यामुळे तुम्हाला सुद्धा काही फायदा होईलच या उद्देशाने ही माहिती शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावे यासाठी ऍग्रो स्टार नावाचा एक आपलिकेशन आहे जे तुम्हाला प्ले स्टोअर वरून उपलब्ध होईल ते ॲप तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करा आणि त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका व त्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये तुम्हाला तीन महत्त्वाचे स्तर पाहायला मिळतील.

तर ते शेतकरी जे महाडीबीटी अंतर्गत अर्ज करतील तर, ते शेतकरी आता घरबसल्या आपल्या अर्ज जे आहेत ते अर्जाची स्थिती चेक करू शकतात.  त्याचबरोबर अर्ज केल्यानंतर सिलेक्ट झाल्या नंतर ते कागदपत्रे आता घरबसल्या आपल्या मोबाईलवरून अपलोड करू शकतात. तर अर्ज केल्यानंतर ते आपल्या अर्जाची स्थिती चेक करण्यासाठी किंवा जे सिलेक्ट होतात.  सिलेक्ट झाल्या नंतर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी त्यांना जवळच्या सेंटरवर जावे लागेल.  त्यामुळे त्यांचे पैसे खर्च करावे लागत होते.  त्यामुळे त्यांना जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात जो आहे तो  त्रास सहन करावा लागत होता.  तर आता महाडीबीटीने शेतकऱ्यांसाठी हे जे एप्लीकेशन तयार केलेला आहे.  याद्वारे त्यांच्या वर्गाची सर्व स्थिती बघू शकतात.  त्याचबरोबर अपलोड सुद्धा करू शकतात.

तर आज आपण यात संदर्भात सविस्तर इथे जाणून घेणार आहोत.  नवनवीन अपडेट मिळत जातील चला तर मित्रांनो, आजच्या या संदर्भात जाणून घेऊयात. आणि प्लेस्टोर उघडल्यानंतर तुम्हाला टाईप करावे लागेल.  महाडीबीटी फार्मर काय टाईप करावे लागेल. तुम्हाला महाडीबीटी फार्मर बघा एकदा बघून घ्या महाडीबीटी फार्मर तुम्हाला टाईप करावा लागेल. आणि नंतर तुम्हाला इंटर प्रेस करायचा आहे.  इंटरनेट केल्यानंतर तुमच्यासमोर हे पहिल्याच एप्लीकेशन येईल.  तर तुमच्याकडे युजर आयडी आणि पासवर्ड आलेला असेल तर तुम्ही युजर आयडी आणि पासवर्ड टाकून करू शकता. त्याचबरोबर तुमचा आधार क्रमांक टाकून जो आहे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. त्यासाठी तुमच्या मोबाईलवर नंबर वर जो आहे तो पाठवला जाईल. जर तुम्हाला माहिती नसेल याच्या अंतर्गत कसा रजिस्ट्रेशन करायचं आणि शेतकरी योजनांचा कसा लाभ घ्यायचा तुम्ही ऑलरेडी जो आहे  जो कुठला तुमचा पासवर्ड असेल तर तुम्ही काय करत होतो. कागदपत्रे अपलोड करण्याचा ऑप्शन येईल.  म्हणजे बघायचं वैयक्तिक कागदपत्रे अपलोड करण्याचा ऑप्शन येईल. अपलोड करण्याचा ऑप्शन येईल. जेव्हा तुम्ही कुठलातरी योजनेसाठी सिलेक्ट कॉल ठेवा. आता मी कुठल्या योजनेसाठी सिलेक्ट झालं नाही. म्हणून ऑप्शन दाखवत नाही.  त्याचबरोबर अपलोड करू शकता. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता.  मी अर्ज केलेल्या बाबी तर, मी अर्ज केलेल्या बाबी ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या अंतर्गत तुमचे अर्ज छाननीअंतर्गत गेले अर्ज असतील तरी तुम्हाला दिसतील.

तुम्ही ज्या ज्या घटकासाठी अर्ज केले असतील तर तुमच्या सर्व अर्ज तुमच्या समोर इथं दिसतील तुम्ही तुमचा बघू शकता की, तुम्ही कशासाठी तुम्ही अर्धा केलेल्या आहेत.  विविध ऑप्शन दिसेल या अर्जाची स्थिती काय आहे  तर तुम्ही कागदपत्र अपलोड करावे लागतील तुम्ही बघू शकाल मंजूर झाल्यानंतर त्याच बरोबर तुमचे जे प्रलंबित असेल तुमचे पैसे प्रलंबित असतील पेमेंट पेंडिंग करते पेमेंट पेंटिंग सुद्धा इथून बघू शकता त्याचबरोबर इथे बघू शकता म्हणजे तुमच्या अर्धसंदर्भात जवळ सविस्तर माहिती जे आहे तर ते अप्लिकेशन द्वारे बघू शकता त्याचबरोबर इथे पुन्हा एक लेफ्ट कॉर्नरला ऑप्शन दिसेल भाषा बदल तर इथून जे आहे ते एप्लीकेशन द्वारे तुम्ही जे आहे तर ते इंग्रजी भाषा सुद्धा करू शकता. तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी भाषा सिलेक्ट करण्याची इथे दोन पर्याय दिलेत असाल त्याचबरोबर करू शकतात.  तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण बघितलं की तुम्ही कशा प्रकारे जर तुम्ही विनर ठरला तर घरबसल्या कशाप्रकारे तुझे कागदपत्रे अपलोड करू शकता.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment