E – Shram card new Update 2023  | इ – श्रम कार्ड धारकांना दोन लाख रुपये पर्यंतचा विमा. अशाप्रकारे करा अर्ज.

E – Shram card new update 2023  | इ श्रम कार्ड धारकांना दोन लाख रुपये पर्यंतचा विमा. अशाप्रकारे करा अर्ज.

नमस्कार शेतकरी मित्रांनो इ श्रम कार्ड करिता काही नवीन नियम बनविले आहेत आता दोन लाख रुपये विमा ही योजना मिळणार आहे तर ही योजना काय आहे या योजनेमध्ये आपल्याला सहभागी कशा पद्धतीने व्हायचं या सर्व गोष्टींची माहिती आज आपण पाहूया आपण पाहूया विश्राम कार्ड कसे काढायचे आणि या योजनेमध्ये आपल्याला कशा पद्धतीने सहभागी होता येईल त्याकरिता पात्रता काय असायला पाहिजे हे आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत

इ – श्रम कार्ड कसे काढावे ?

हे जे ई श्रम कार्ड आहे हे मी तुम्हाला आज कसे  काढायचे दाखवणार आहे.

सर्वात पहिल्यांदा या कार्डचे काय फायदा काय आहेत ते पाहूया.  याचे तीन ते चार फायदे आहेत.

सर्वात पहिला फायदा म्हणजे तुम्हाला यामध्ये विमा संरक्षण भेटणार आहे.  कशाच्या अंतर्गत तर पी एम एफ बी वाय म्हणजे प्रधानमंत्री विमा संरक्षण जी योजना आहे. त्या अंतर्गत तुम्हाला विमा सुद्धा देण्यात येणार आहे.

दुसरा फायदा जर पाहिला तर येणाऱ्या ज्या सरकारी योजना असतील त्यामध्ये सुद्धा तुम्हाला शामील करून घेण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे हे यूएन कार्ड असणार आहे.

त्यानंतर तिसरा फायदा जर तुम्ही पाहिला तर यामध्ये येणारी जी सरकारी कामे असतील तर ती सरकारी कामे ज्यांच्याकडे हे यूएन कार्ड असेल त्यांना देण्यात येणार आहे.  तर अशा प्रकारचे हे फायदा आहेत.

यूएन कार्ड आपण म्हणतो ई – श्रम काढ हे कसं काढायचं याची ए टू झेड व्हिडिओ नीट पहा संपूर्ण प्रोसेस या तुम्हाला भेटणार आहे.   ई – श्रम कार्ड कसे काढायचे. ई श्रम कार्ड मित्रांनो ईश्रम यू एन कार्ड काढण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला रजिस्टर डॉट ई श्रम डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट वरती यायचंय या वेबसाईट वर यायचं. इथं आल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील पहिला आहे रजिस्ट्रेशन थ्रू सीएससी ज्यांच्याकडे सीएससी आयडी आहे.  त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे. आणि ज्यांच्याकडे सीएससी आयडी नाहीये. त्यांच्यासाठी सेल्फ रजिस्ट्रेशन आहे.  दोन्हीकडे सेमच प्रोसेस आहेत.

त्यामुळे काहीही प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाहीये. समजा मी रजिस्ट्रेशन थ्रू सीएससी या ऑप्शन वरती क्लिक करतो. तर लक्षात ठेवायचंय. ज्यांच्याकडे सीएससी आयडी आहे. त्यांनी रजिस्ट्रेशन वरती क्लिक करा. ज्यांच्याकडे इथं सीएससी आयडी नाहीये त्यांनी सेल्फ रजिस्ट्रेशन या ऑप्शन वरती जाऊन तुम्ही काढू शकता. तर इथं आपण रजिस्ट्रेशन वरती क्लिक केल्यानंतर सीएससीचा जो इंटरफेस आहे तो अशा प्रकारे असणार इथे जे सीएससी वेली असेल त्यांनी रजिस्टर न्यू न्यू डब्ल्यू या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि हे पेज जे आहे ते ओपन होणार आहे.  इथून पुढे रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. आणि जे सेल्फ रजिस्ट्रेशन करतील त्यांच्यासाठी हे पेज आहे.  जे कोणीही करू शकता. ज्यांच्याकडे सीएससी आयडी नसेल तरी. हे दोन्ही प्रोसेस इथं अवेलेबल आहेत. आपण आता प्रोसेस सुरू करूयात. दोन्हीकडे सेम प्रोसेस राहणार आहे. सर्वात पहिल्यांदा इथं मोबाईल नंबर जो तुमचा आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसेल तरीसुद्धा चालेल.

पुढे जाऊन तुम्ही जे आहे ते थम्ब इम्प्रेशन म्हणजेच इथं तुमचा अंगठा स्कॅन करून सुद्धा जे आहे ते ऑथेंटीकेशन केवायसी करू शकता. तर इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे.  कॅपचा टाकायचा आहे. आणि तुम्ही ईपीएफओ आणि ई एस आय सी चे जर मेंबर असाल तर तुम्ही एलिजिबल नाहीये. आणि इन्कम टॅक्स पे करत असाल इन्कम टॅक्स भरत असाल तरीसुद्धा इलिजिबल नाहीये. लक्षात ठेवायचंय तर हे तुम्हाला दोन्ही ऑप्शन नो करायचे आहेत. हे दोन्ही ऑप्शन तुम्हाला समजले असतील पीएफ ज्यांचा कटत असेल किंवा एस आय सी मध्ये जे येतात किंवा इन्कम टॅक्स नि येते.

ते इथं एलिजिबल नाहीये. त्यानंतर सेंड ओटीपी करायचा आहे. ओटीपी व्हेरिफाय करून घ्यायचाय. आता तुम्हाला आधार इ केवायसी करायची आहे इथे पाहू शकता. आधार इ केवायसी करण्यासाठी तुम्हाला आधार पण नाही येत त्यानंतर सेंड त्यांनी फिंगरप्रिंट स्कॅनर ने सुद्धा करू शकतात. तर इथं आधार कार्ड जो लाभ नंबर आहे तो नंबर टाकूयात.  त्यानंतर इथं फिंगरप्रिंटनी करायचं असेल, फिंगरप्रिंटने ओटीपी ने आपण करून घेऊयात. त्यानंतर इथं जो कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकूयात. आणि सबमिट करूयात. आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो इथे तुम्हाला जो ओटीपी येणार आहे. आणि तो ओटीपी टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे. तुम्ही फिंगरप्रिंटने स्कॅन केलं तरी चालणारे स्कॅन केलं किंवा ओटीपी व्हेरिफाय केल्याचा व्हॅलिडीडेट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता. तुमची ई – केवायसी होईल.

आणि ऑटोमॅटिकली सगळी जी आहे ती इन्फॉर्मेशन तुमच्यापुढे रजिस्ट्रेशन साठी डिस्प्ले होईल इथपर्यंत आहे. आता आपली पहिली स्टेप झालेली आहे. ई केवायसी इथं कंप्लीट झालेली आहे. इथं खाली यायचंय तुम्हाला सगळी माहिती चेक करायची आणि कंटिन्यू विथ अदर डिटेल्स वरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर दुसरी स्टेप आहे तिथे म्हणजे पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे. तुमचा मोबाईल नंबर अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर ई-मेल ईमेलन्सी जे मोबाईल नंबर आहे तो टाका.  त्यानंतर ईमेल आयडी तुमचा टाका. त्यानंतर लग्न झालंय का मॅरीड आहात का अन मॅरीड आहात का डीवाझ झालाय किंवा विधवा हात हे टाकायचे आहे.

त्यानंतर तुमचं फादर नेम टाकून घ्यायचं आहे.  ही माहिती टाकल्यानंतर खाली तुम्हाला कॅटेगरी विचारली जाईल. कॅटेगिरी मध्ये तुम्हाला एसी, एसटी, ओबीसी, जनरल जी काही कॅटेगिरी असेल तुमची सिलेक्ट करा. त्यानंतर ब्लड ग्रुप तुमचा असेल तर सिलेक्ट करा. अन्यथा सोडून द्या. कंपल्सरी नाहीये. त्यानंतर तुम्ही अपंग आहात का अपंग असाल तर एस ऑप्शन वरती क्लिक करायचं. एखाद्या कस्टमरचा जर तुम्ही करत असाल तर त्या कस्टमरला विचारा की तुम्ही कशामध्ये अपंग आहात. त्याची कॅटेगिरी जी आहे, ती सिलेक्ट करा. अपंग नसेल तर नो ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. खाली नॉमिनी डिटेल्स जर तुम्हाला ऍड करायचे असतील. तर ऍड करू शकता. तर नॉमिनी डिटेल्स ऍड करून घ्या काही सोपं आहे. एस ऑप्शन वरती क्लिक करा. आणि त्यानंतर नेम जेंडर रिलेशन काय आहे ? नॉमिनीचा त्यानंतर नॉमिनी डेट ऑफ बर्थ म्हणजे डेट ऑफ बर्थ जे आहेत ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचे आहेत.

E – Shram card new update 2023  | इ श्रम कार्ड धारकांना दोन लाख रुपये पर्यंतचा विमा. अशाप्रकारे करा अर्ज.
विश्राम कार्ड मधून पेन्शन मिळणार किंवा नाही ?

मित्रांनो यापूर्वी प्रसार माध्यमातून ऐकलं होत असेल की, विश्राम कार्डधारकांना पेन्शन मिळणार आहे.  3000 रुपये प्रति महिना पेन्शन मिळणार आणि ही व्यंजन शेतकरी बांधवांना मिळणार परंतु विश्राम कार्ड काढले.  तर यामध्ये आपल्याला पेन्शन कोणत्याही प्रकारचे पेन्शन मिळत नाही परंतु भविष्यात शासन यावरती पैसे पेन्शन जमा करण्याचा निर्णय घेऊ शकते. आणि ते टाळता येत नाही भविष्यात मिळू शकतात.  परंतु यावर आता कोणताही विचार केलेला नाही.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment