Cultivation of sugarcane in India | भारतात उसाची लागवड |

Cultivation of sugarcane in India | भारतात उसाची लागवड |

शेतकरी बंधूंनो, ऊस हे महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचे पीक आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये उसाची लागवड केली जाते. जमीन भुसभुशीत असावी जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ भरपूर असावे. जर तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ कमी असेल तर सेंड खताचा वापर करावा. त्याचबरोबर जमिनीमध्ये सर्वप्रथम उन्हाळ्यात एक नांगरणी करून आडव्या उभ्या वक्राच्या पाळ्या घालून जमीन भुसभुशीत तयार करावी. व या जमिनीमध्ये पाच फुटावर सऱ्या पाडून त्या सरीमध्ये तुम्ही उसाची लागवड करू शकता. ऊस लागवड करण्यासाठी जे हंगाम आहेत तर तीन हंगामामध्ये तुम्ही उसाची लागवड करू शकता. त्यामध्ये अडस आली जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये लागवड करू शकता. पूर्व हंगामी ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिन्यात लागवड करू शकता. तर सुरू हंगामात डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान तुम्ही लागवड करू शकता.

मित्रांनो या लागवडीसाठी ज्या सुधारित जाती आहे. तर तुम्ही तिन्ही हंगामामध्ये फुले 265 आणि 86 झिरो 32 या दोन वाहनापैकी कोणत्याही एका वनाची निवड करू शकता. कारण हे दोन्ही वाण अधिक उत्पादन देणारे वाण आहे त्याचबरोबर लाल कुज या रोगासाठी प्रतिविकारशम आहेत.  ऊस पिकामध्ये लाल कुज या रोगाचा खूप जास्त आपल्याला प्रभाव दिसून येतो त्यामुळे आपल्याला अशा वाणाची निवड करायची जे लाल कुज रोगासाठी प्रतिकारशम आहेत मित्रांनो लागवडीसाठी जे उसाच्या टिपऱ्या वापरणार आहे तुम्ही एक किंवा दोन डोळ्याचे टिपऱ्या वापरू शकता जर दोन डोळ्याचे टिपऱ्या वापरत असाल तर दोन डोळ्यातील अंतर हे 15 ते 30 cm ठेवून तुम्ही त्या टिपऱ्याचा वापर करू शकता मित्रांनो आपल्याला टिपऱ्या लागवडीसाठी प्रती हेक्टरी तीस हजार तर ज्या दोन डोळ्याच्या आहेत

त्या 25000 वापरायचे आहे म्हणजे आपल्याला प्रतिहेक्टरी एक डोळ्याच्या टिपऱ्या तीस हजार तर दोन डोळ्याच्या टिपऱ्या 25000 लागवडीसाठी वापरायचे आहे मित्रांनो लागवडीपूर्वी बेणे प्रक्रिया म्हणजे आपण त्याला वीस परिक्रिया म्हणतो. ही बेणे प्रक्रिया करून अत्यावश्यक आहे कारण आपल्या जमिनीमधून रोगाचा प्रादुर्भाव होतो त्याचबरोबर काही आणि खोडकीड यासारख्या रोगाचा आणि किडींचा देखील प्रादुर्भाव दिसून येतो त्यामुळे मित्रांनो आपल्याला प्रतिष्ठा दोन लिटर पाण्यामध्ये शंभर ग्राम कार्बनडायझिंग त्याचबरोबर आपण डायमीटर घेऊन या द्रावणामध्ये टिपऱ्या बुडून आपल्याला लागवड करायची आहे मित्रांनो त्याच बरोबर आपण पूर्व दुरघळणारे जिवाणू आणि ऍसिटोबॅक्टर यासारख्या जिवाणू संवर्धनामध्ये सुद्धा टिपऱ्या बुडून जर लागवड केली तर नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये वाढ आपल्याला दिसून येते

मित्रांनो त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. की रासायनिक खतांचा वापर मित्रांनो ऊस पिकामध्ये रासायनिक खतांचा वापर काढण्यासाठी शिफारशीनुसार आपल्याला रासायनिक खतांचा वापर करायचा आडसाली उसासाठी 400 किलो नत्र 170 kg स्फुरद आणि १७० किलो पालाश प्रति हेक्टरी आपल्याला वापरायचा आहे तर पूर्व हंगामी उसासाठी 340 kg नत्र 170kg स्फुरद आणि 170 kg पालाश प्रतिहेक्टरी आपल्याला हे खत वापरायचा आहे. तर मित्रांनो सुरू हंगामासाठी 250 किलो नत्र 115 किलो स्फुरद आणि 115 किलो पालाश हे आपल्याला सुरू हंगामासाठी वापरायचा आहे.

आपण जर ठिबक सिंचन केलेला असेल तर ठिबक सिंचना द्वारे विद्राव्य खतांचा योग्य वापर करून तुम्ही ऊस उत्पादनामध्ये खूप मोठी वाढ करू शकता. ऊस पिकामध्ये सर्वात मोठी समस्या आहे हुमणी अळीची पुण्याईची आपल्याला समस्या सर्वप्रथम आपल्या शेणखता पासून दिसून येते त्यामुळे ऊस पिकासाठी तुम्ही जे शेणखत वापरणार आहेत त्या शेणखतामध्ये जर हुमणी आली असेल. तर या अळीला वेचून पूर्णपणे नष्ट करा. या अळीच्या नियंत्रणासाठी तुम्ही प्रति हेक्टरी 20 किलो फोरेट किंवा त्याचबरोबर विहिरी या विषयांना किंवा मेटरायझिंग आणि झोपली यासारख्या जैविक बुरशीचा देखील वापर करू शकता.

ऊस पिकामध्ये सर्वात मोठी समस्या आहे. ते म्हणजे लाल पूजा रोगाची मित्रांनो ऊस पिकामध्ये जो लाल पूज आहे त्याला आपण रेड रॉट म्हणतो. हा कोलेटर कम हलके टम या बुरशीमुळे होणारा रोग आहे मित्रांनो या रोगाचा प्रादुर्भाव महाराष्ट्र राज्यामध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून येतो या रोगाचे जर आपण लक्षणे बघितले तर सर्वप्रथम ऊस पिकाच्या पानावर पिवळा पणा येतो ऊस पिकाचे पान वाढायला लागतात आणि त्यानंतर ही बुरशी ऊस पिकाच्या खोडामध्ये प्रवेश करून ऊस पिकाच्या खोडामध्ये लाल पानांचे मित्रांनो ज्यावेळेस ऊस पिकाच्या खोडामध्ये लालपणा येतो आणि 265 यासारख्या वाणाची निवड तुम्ही लागवडीसाठी करू शकता त्याचबरोबर मित्रांनो हा रोग दिसून आल्यास तुम्ही अळवणी द्वारे किंवा फवारणी द्वारे कॉपर आहेत किंवा मॅन्कोजीब यासारख्या बुरशीनाशकाचा देखील वापर करू शकता .

आम्हाला जुळण्यासाठी येथे Click करा.

Leave a Comment