Crop Insurance Mobile Application | पीक विमा मोबाईल ऍप्लिकेशन |

Crop Insurance Mobile Application | पीक विमा मोबाईल ऍप्लिकेशन |

शेतामध्ये तुम्ही कोणत्याही पिकाचा नुकसान झाला असेल तर, नुकसान सादर करण्याच्या तीन पद्धती आहेत एक आहे क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशनचा उपयोग करून ऑनलाईन इन्फिनेशन देणे दुसऱ्या आहे पत्राद्वारे तुम्हाला सूचना देणे आणि तिसरे आहे जो कंपनीचा टोल फ्री नंबर असतो त्या टोल फ्री नंबर वर तुम्ही कॉल करून तुमच्या झालेल्या पीक नुकसानीची सूचना तुम्ही कंपनीला देऊ शकता. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता की खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल आहे शेतकऱ्याचा गडबड आहे काम आहे त्यांना आता कंपनीला पत्र लिहून कळवणे शक्य नाही किंवा कॉल करणे देखील शक्य नाही अशावेळी त्यांच्या मोबाईल मध्ये एक सॉफ्टवेअर आपण इन्स्टॉल केला क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशन ह्या ॲप्लिकेशनचा उपयोग करून आपण त्यांच्या शेतामध्ये कशा पद्धतीने पीक नुसतानीची इंतीमेशन कंपनीला सादर करावे लागते.

या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जेणेकरून तुमच्या पिकाचा देखील अशाच प्रकारे नुकसान झाला असेल. तर तुम्ही तुमच्या मोबाईलचा उपयोग करून अगदी शेतातून काही मिनिटांमध्ये तुमच्या पिकाचे नुकसानीची इंतीमेशन सूचना पिक विमा कंपनीस देऊ शकता. ज्याला Access Rain Fall Crop Plus असे म्हटले जाते. अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील पिकांचा खरीप पिक विमा काढलेला आहे. तुम्ही देखील तुमच्या पिकांचा पिक विमा काढलेला असेल आणि तुमच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले. असेल तर नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या आत पीक नुकसानीची सूचना कंपनी देणे गरजेचे असते. अनेक शेतकऱ्यांना कामे असल्याने ते तालुक्याच्या किंवा पिक विमा कंपनीचे ते असेल तिथे जाऊन पीक नुकसानीची सूचना देणे शक्य होत नाही.

पीक विमा मोबाईल ऍप्लिकेशन द्वारे अगदी काही मिनिटात पीक नुकसानीची माहिती पीक विमा कंपनीस कळवता येते ही प्रोसेस कशी असते.  तुमच्या स्मार्टफोनमधील गुगल प्ले स्टोअर ओपन करा गुगल प्ले स्टोअर ओपन झाल्यावर प्लेस्टोरच्या सर्च मध्ये टाईप करा क्रॉप इन्शुरन्स आणि सर्च करा. जसे तुम्ही या ठिकाणी सर्च कराल तर अशा प्रकारचा क्रॉप इन्शुरन्स हे ॲप्लिकेशन तुमच्या स्क्रीन वरती दिसेल या ॲप्लिकेशन ला तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करायचा आहे इन्स्टॉल करण्यासाठी इन्स्टॉल या हिरव्या रंगाच्या बटनावरती टच करा आता हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल होण्यास सुरुवात झालेला आहे एप्लीकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन या पाऱ्यावरती क्लिक करा. जसे तुम्ही ओपन या पर्यायावरती क्लिक करा तर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती दिसेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता.

प्रधानमंत्री फसल बीमा योजना तर तुमच्या मोबाईल मध्ये अशा प्रकारे प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या क्रॉप इन्शुरन्सचा अशा प्रकारचा इंटरव्हिज दिसेल या ठिकाणी रजिस्टर आज फार्मर लॉगिन फॉर पॉलिसीज कंटिन्यू विथ लॉगिन आणि चेंज लैंग्वेज अशा प्रकारचे पर्याय दिसतील या ठिकाणी कंटिन्यू विदाऊट लॉगिन या पदावरती टच करा जसे तुम्ही या पर्यावरण टच कराल आणखीन काही पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसतील हॅलो गेस्ट फार्मर त्याच्या खाली काही सूचना दिलेल्या Status of Insurance Policy No Insurance Premium Crop Loss Farmer Fake आणि हेल्थ सेंटर तर या ठिकाणी क्रॉप लॉस या पर्यायावर टच करा जसे तुम्ही क्रॉप लॉस या पर्यायावरती क्लिक कराल आणखीन दोन पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसतील Crop Loss Intimation आणि क्रॉप लॉस स्टेटस तर या ठिकाणी पहिला जो पर्याय आहे. Crop Loss Intivation या पर्यायाची टच करा.

जसे तुम्ही क्रॉप लॉस इंटिवेशन या पदावरती क्लिक कराल या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड ओटीपी या पर्यायावर टच करा जसे तुम्ही सेंड ओटीपी या पर्यायावर टच कराल तुम्ही आता जो नंबर टाकला होता त्यावरती एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी या ठिकाणी टाकायचा आहे सहा अंकी ओटीपी या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या चौकटीमध्ये टाकायचा आहे हा ओटीपी टाकल्यानंतर ऑटोमॅटिक कन्फर्म होऊन जाईल त्यानंतर सिझनमध्ये खरीप पर्याय निवडा इयर मध्ये 2022 हा पर्याय निवडा स्कीममध्ये प्रधानमंत्री फसल बीमा योजना ही योजना निवडा त्यानंतर स्टेट मध्ये महाराष्ट्र सिलेक्ट करा सिलेक्ट या पदावरती क्लिक करा. त्यानंतर From Where Did You Endol म्हणजे तुम्ही हा अर्ज कोठे गेलेला आहे. बँकेत झालेला आहे सीएससी सेंटरवर भरलेला आहे फार्मरणी स्वतः भरलेला आहे किंवा इंटरनेट पर्याय वापरून आलेला आहे. तर या ठिकाणी बहुतांशी अनेक जणांनी सीएससी सेंटर किंवा फार्मर ऑनलाईन असे दोन पर्याय वापरलेले आहेत सीएससी सेंटर वरती हा अर्ज भरलेला असेल तर सीएससी सेंटर हा इन्शुरन्स कंपनीचं नाव आहे फार्मर चा नाव आहे.

 मोबाईल नंबर नेम ऑफ रिलेटिव्ह चा आहे त्यानंतर कोण कोणती पिकं या ठिकाणी या शेतकऱ्याने भरलेले आहेत. तर त्या पिकांचे संपूर्ण तपशील तुम्हाला या स्क्रीन वरती दिसणार आहे. तुम्ही बघू शकता Blackgram Green Gram Miss म्हणजेच मका तर या ठिकाणी या शेतकऱ्याचं मका पिकाचं नुकसान झालेलं आहे. तर आपण मेजर आपल्याला या ठिकाणी निवडलेला आहे जसे या पर्यावरण तुम्ही क्लिक कराल आणखीन एक पॉप-अप विंडो या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवरती दिसेल या ठिकाणी सूचना आलेली असेल की अलाऊ क्रॉप इन्शुरन्स डिवाइस लोकेशन म्हणजेच या ॲप्लिकेशनला तुमच्या डिवाइस लोकेशनची परमिशन हवी आहे तर तुम्ही या ठिकाणी तीन प्रकारे या ठिकाणी परमिशन देऊ शकता तर या ठिकाणी तुम्हाला जो पर्याय योग्य वाटत आहे तो या ठिकाणी टच करा. मी व्हायल युजिंग हा पर्याय वापरत आहे या पर्यायावर क्लिक करतात. अजून एक पर्याय या ठिकाणी दिसेल आता Report incidence म्हणजे तुम्हाला या ठिकाणी रिपोर्ट करायचा आहे Type of incidence प्रकार निवडायचा आहे.

या ठिकाणी कशा पद्धतीने नुस्कान झालेले आहेत. तर Access rain fall ना म्हणजे जास्त पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी पिकाचा नुकसान झालेला आहे त्यामुळे एक्सेस रेन्फॉल हा पर्याय आपण या ठिकाणी निवडतो अर्थातच तुमच्या पिकाच ज्या कारणामुळे नुस्कान झालेले असेल ते कारण तुम्हाला या दिलेल्या यादीमधून सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर डेट ऑफ इन्सिडन्स निवडायचे आहे या ठिकाणी ज्या दिवशी तुमच्या पिकाचा नुकसान झालं ती तारीख या ठिकाणी निवडा तारीख निवडल्यानंतर या ठिकाणी स्टेटस ऑफ क्रॉस अॅट द टाईम ऑफ इन्सिडन्स ज्यावेळेस तुमच्या पिकाचा नुकसान झाला त्यावेळेस त्याचा स्टेटस काय होतं तर ते दिलेल्या पर्याया मधून एवढा Standing Crop Harvested Cut Off Spread म्हणजेच पीक होता किंवा गोळा केलेला होता. किंवा पी पडलं होतं तर यापैकी कट अँड स्प्रेड हा पर्याय आपण या ठिकाणी निवडत आहे त्यानंतर Expected Loss in Percentage तुमच्या पिकाचा अंदाजे किती नुकसान झालं ते परसेंटेज मध्ये तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे 50% असेल 60% असेल 70 असेल 90 असेल जितकं नुकसान झाले असेल तेवढा आकडा या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेज या चौकटीमध्ये टाकायचा आहे.

त्यानंतर रेमर्समध्ये तुम्ही तुमची सूचना टाकू शकता. या ठिकाणी मेज क्रॉप लॉस असे सूचना आपण टाकलेली आहे नुकसानग्रस्त पिकाचा फोटो अपलोड करायचा आहे. त्यासाठी शेतात जाणं तुम्हाला आवश्यक आहे ही जी प्रोसेस आहे. मित्रांनो ही सगळी शेतात जाऊन करायची आहे. म्हणजे लाईव्ह या ठिकाणी फोटो घेतला जाणार आहे अपलोड फोटो या पर्यायावर क्लिक करा जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक करा अलाउड क्रॉप इन्शुरन्स तो टेक पिक्चर अँड रेकॉर्ड व्हिडिओ या ठिकाणी टच करा.  लोक क्रॉप इन्शुरन्स फोटो अँड मीडिया ऑन युवर डिवाइस तर अलोव करा अपलोड या पर्यायावर क्लिक करा जसे तुम्ही अपलोड या पर्यायावर क्लिक करा. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुमचा कॅमेरा चालू होणार आहे. तुमच्या दिवाळीचा कॅमेरा चालू झाल्यानंतर योग्य वेळी हा फोटो कॅप्चर करा कॅप्चर केल्यानंतर जे राईट ठीक दिसतंय त्यावरती क्लिक करा तसं तुम्ही या राईट टिक वर टच कराल हा फोटो सेव झालेला असेल अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आता नुकसानग्रस्त पिकांचा फोटो घेतलेला आहे.

अशाच पद्धतीने आपल्याला व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करायचा आहे. तर या ठिकाणी तुमच्या कॅमेरा सुरू झालेला असेल. तुम्ही बघू शकता या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू झालेली आहे पाच सेकंदाचा व्हिडिओ रेकॉर्ड या ठिकाणी शेतकरी करू शकतात. हा व्हिडिओ रेकॉर्ड करून या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा जस ही तुम्ही सबमिट या पर्यायावर क्लिक कराल तर अशा पद्धतीने तुमच्या अजून रिपोर्ट इन्सिडन्स हा फॉर्म आहे तो व्यवस्थित या ठिकाणी भरला जाणार आहे या ठिकाणी एक सूचना आलेली आहे या ठिकाणी मिळालेल्या हा डॉकेट आयडी शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो.  डॉक्यूट आयडी तुम्हाला एसएमएस द्वारे देखील येणार आहे. त्यामुळे हा डोकेदुखी व्यवस्थित सांभाळून ठेवा. आता जाणून घेऊयात की डोकेट आयडी चा उपयोग करून तुमच्या पिकाचे सद्यस्थिती म्हणजे स्टेटस कसं चेक करावा परत एकदा तुमच्या मोबाईल मधील क्रॉप इन्शुरन्स हे अप्लिकेशन ओपन करा एप्लीकेशन ओपन केल्यानंतर परत एकदा कंटिन्यू विदाऊट लागेल. या पर्यायावर क्लिक करा.

क्रॉप लॉस या पर्यायावर टच करा. या ठिकाणी दोन पर्याय दिलेले आहेत दुसरा पर्याय जो आहे. तो आहे क्रॉप या ठिकाणी शेतकऱ्याला टच करायचं आहे जसे तुम्ही या ठिकाणी टच कराल तर तुम्हाला आता जो एसएमएस ने डोकेट आयडी दिला होता डोकेट आयडी प्राप्त झाला होता तो डोकेट आयडी या ठिकाणी टाकायचा आहे व्यवस्थित टाईप करा डोक्याला टाईप केल्यानंतर डन या पर्यायावरती क्लिक करा किंवा टच करा जसे तुम्ही डन या पर्यायावर टच कराल तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही आता सादर केलेल्या जो रिपोर्ट आहे क्रॉप लॉस रिपोर्ट आहे त्याचे सर्व डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीन वरती दिसतील उदाहरणार्थ या ठिकाणी आहे सीजन आहे इयर 2022 नेवा फार्मर मोबाईल नंबर व्हिलेज डिस्ट्रिक्ट क्रॉप नेम एप्लीकेशन नंबर टाईप ऑफ इन्सिडन्स एक्सिडेंट फॉल डेट ऑफ इन्सिडन्स डेट ऑफ सबमिशन सबमिटेड एस आय सी ॲक्शन पेंटिंग फॉर अप्रोव्हल म्हणजे हा अर्ज आता नुकताच आपण केलेला आहे त्यामुळे या ठिकाणी काय दिसत आहे पेंटिंग असे सूचना या ठिकाणी दिसते तर आता या ठिकाणी पुढची प्रोसेस काय असणार आहे तर ही जी सूचना आहे ती पिक विमा कंपनीत गेलेली आहे पिक विमा कंपनीचे जे प्रतीनिधी आहेत. ते प्रत्यक्ष शेतामध्ये येणार आहे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहे आणि प्रत्यक्षात किती नुकसान झाली शेतकऱ्यांनी किती दाखवली प्रत्यक्षात नुकसान किती झाली यावरून ते परत एकदा पिक विमा कंपनीस कळवणार आहे आणि त्यानंतर ही पीक नुकसानीची आर्थिक मदत जमा केली जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेला आहे.

आमच्याशी जुळण्यासाठी येथे Click करा.

Leave a Comment