Cows or Buffalo Allocation Scheme 2023 | गायी किंवा म्हशी वाटप योजना 2023 |

Cows or Buffalo Allocation Scheme 2023 | गायी किंवा म्हशी वाटप योजना 2023 |

नमस्कार मित्रांनो, आपले सरकार आज तुमच्या साठी आणखी एक नवीन योजना घेऊन येत आहेत. गाय म्हैस गट वाटप अनुदान 80 हजार रुपयांपर्यंत अर्ज प्रणाली सुरू झालेले आहे यासाठी कोण कोणती कागदपत्र द्यावे लागतात. दोन दुधा गाय किंवा म्हैस कट वाटप करण्यासाठी अनुदान रुपये आहे 80 हजार रुपये पर्यंत आपल्याला अनुदान मिळू शकत हे अनुदान कशा पद्धतीने मिळवायचं याबाबतीत सविस्तर माहिती अटी शर्ती योजनेसाठी लाभ कसा मिळवायचा सर्व माहिती या आज या लेखात पाहणार आहोत.

दोन दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप योजना 2023 सुरू झालेली आहे. आपण बऱ्याच वेळेला पाहतो गाय म्हैस पालन योजना महाराष्ट्र मध्ये राबवली जाते. पण याबद्दल आपल्याला काही माहिती असते का? तर पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र शासन यामार्फत दोन दुधाळ गाई म्हशींचे वाटप योजना राबवली जाते. योजना राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अशी राबवली जाते. व याची ऑनलाइन फॉर्म भरले जातात. योजनेची आपण सविस्तर माहिती घेऊया.

या योजनेमध्ये आपल्याला किती खर्च येतो? शासन किती अनुदान देते अटी शर्ती पात्रता व कागदपत्र कोणकोणते आहेत ते पाहूया. राज्यस्तरीय योजना सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया राज्यस्तरीय योजनांमध्ये पहा दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप करणे योजनेचे नाव आहे. दोन दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप करणे. तर यामध्ये पहा संत्रीत गायHF तसेच जर्सी म्हैस मुरा जाफराबादी देशी गाय, गीर, सैवार, रेड, सिद्धी, राठी, थारपकर, देऊनी, लाल, कंधारी ,गवळा, गहू, वडांगी अशा पद्धतीने या गाई किंवा म्हशीचे वर्णन आहे. लाभार्थी निवडीचे निकष प्राधान्य क्रमाने असणार आहे.

आवश्यकता लाभार्थी निवडीचे निकष काय आहेत

  1. महिला बचत गट पहिला प्राधान्य असणार आहे.
  2. त्यानंतर अल्पभूधारक एक हेक्टर ते दोन हेक्टर पर्यंतचे भूधारक शेतकरी.
  3. सुशिक्षित बेरोजगार रोजगार व स्वयंरोजगार केंद्रातून असलेले अशा पद्धतीने निकष असणार आहेत.

साधण्याचे म्हणजे यापैकी पहिल्या नंबरला प्राधान्य जास्त असणार आहे. अशा पद्धतीने लाभार्थ्याची असणार आहे एका गटाची प्रकल्प किंमत कशी असणार आहे.

क गट म्हणजे दोन गाई किंवा म्हैस तर पहा एका गटाची किंमत कशा पद्धतीने असणार आहे.

संकरित संकरित गाई म्हशीचे वाटप गट प्रति गाय म्हैस रुपये ४०,००० रुपये प्रमाणे दोन जनावरांच्या गटासाठी ८०,००० रुपये आहे. जनावरांचा गोठ्यासाठी नाही साराकटाई यंत्रासाठी अनुदान नाही. त्याचबरोबर खाद्य साठवण्यासाठी शेड साठी सुद्धा अनुदान नाही. 5.75 अधिक सेवा कर दराने तीन वर्षाचा विमा असणार आहे. 5,061 तर गटाची किंमत 85000 येथील असणार आहे. यासाठी अर्ज करायचा कसा? तुम्ही अर्जामध्ये नाव समाविष्ट करून घेऊ शकता आता. एकूण गटाची किमतीनुसार शासकीय अनुदान व सईचा कशा पद्धतीने असणार आहे? शासकीय अनुदान अनुसूचित जातीची लाभार्थी असाल तर 75 टक्के तुम्हाला अनुदान मिळणार आहे.

तर दोन जनावरांच्या गट साठी 63,796 रुपये अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी 25% भरायचा आहे. म्हणजे स्वतः 20,265 रुपये त्या व्यक्तीने भरायचे आहेत. आणि 63,796 अनुदान मिळणार आहे.  सर्वसाधारण गटासाठी ओपन गटासाठी 50 % अनुदान मिळणार आहे. 421 आणि स्वतः 421 भरा यचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला दोन गटासाठी हे अनुदान मिळणार आहे यासाठी कोणकोणती कागदपत्र आवश्यकते आहे ती जाऊन घ्या.

  1. फोटो ओळखपत्राची सत्यप्रत
  2. सातबारा
  3. आठ उतारा
  4.  आपत्ती दाखलाच
  5. स्वयंघोषणापत्र
  6. आधार कार्ड
  7. कुटुंबाचे संमती पत्र

मध्ये तुम्हाला भेटून जाईल आधार कार्ड अनिवार्य असणार आहे सातबारा मध्ये लाभार्थ्याची नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र अथवा दुसऱ्याचे जमीन भाडेतत्त्वावर करा नामा असल्यास अनिवार्य आहे. अनुसूचित जाती जमातीच्या असल्यास दाखल्याची सत्यप्रत ओपन असल्यास काही गरज नाही. रहिवासी प्रमाणपत्र त्याच पद्धतीने ही राज्यस्तरीय योजना आहे जिल्हास्तरीय योजना सुद्धा सारखी आहे. यामध्ये सुद्धा निकम आहेत.

या योजनेसाठी प्रकल्पासाठी किंमत  80 हजार आहेत. आणि 85000 एक्सप्रेस आताही योजना अनुसूचित जातीसाठी आहे. तर त्यांच्यासाठी अनुदान आहे 63,796 यासाठी सुद्धा कागदपत्र देण्यात आलेले आहेत.

Official Website वर जाण्यासाठी येथे Click करा.

आम्हाला जुळण्यासाठी येथे Click करा.

Leave a Comment