Complete Planning of Onion Crop | कांदा पिकाचे संपूर्ण नियोजन |

Complete Planning of Onion Crop | कांदा पिकाचे संपूर्ण नियोजन |

नमस्कार शेतकरी मित्रांनो,  संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जर मागच्या दहा वर्षांपूर्वीचा जर तुम्ही कालखंड बघितला तर कांदा म्हटला की, फक्त एकच नाव डोळा पुढे यायचं कुठला जिल्हा नाशिक संपूर्ण भारतात नुसतं महाराष्ट्र नाही. नाशिक, लासलगाव, निफाड नगर आणि पुणे भारतात कांदा कसा होत नाही.  झारखंड मध्ये होतो, राजस्थानमध्ये होतो, महाराष्ट्र नंतर सगळ्यात जास्त कांदा तो इतका तुफान कांदा होतो. आणि काय होतो माहिती का तुम्हाला एक ते तीन-चार लाख रुपयांची गोळी खाणे त्यांना सवय किती आहे.  50 हजार रुपये तरी मिळाले, त्यांना ते इतके खुश होतात.  कारण पचास हजार रुपये किसी भी फसल में नही मिलता सोयाबीनला नही आणा डाला जवळ आला नाही आला घेऊन आला नाही.  आया जादा से ज्यादा तहान लगाया नही आया प्यार हो गया आर्थिक गणित हा जो शब्द मी वापरतो ना शंभर रुपयाला रिटर्न शंभर रुपये इन्वेस्टमेंट केल्यानंतर जे रिटर्न मिळण्याची शक्यता जी आहे,  ती सगळ्यात जास्त ते पण चार महिने पण तुम्ही फार मोठे मोठे आकडे बघितले असल्यामुळे तुम्हाला लाख रुपये पण कमी वाटतात. कांद्यामध्ये पण जेव्हा तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जाल महाराष्ट्र सोडावं नाशिक, नगर पुण्याच्या बाहेर जाल तर एक लाख रुपये जरी मिळाले तरी शेतकरी खुश होतो.

कारण इतर कुठल्याही पिकामध्ये त्याला एक लाख रुपये तर मिळतच नाही. उत्पादन खर्च सुद्धा त्याचा निघत नाही.  मग असं काय करता येईल की, आपल्याला उत्पादन हे वाढवते.  बाजार भाव तुमच्या माझ्या कोणाचे हातामध्ये नाही.  पण असं काय आपल्याला करता येईल की, आपल्याला उत्पन्न वाढवते. पद्धतीने तुम्हाला जायचं असेल तर पाच त्याच्या अंगात पाच त्याचे भाग आहेत.  त्या भागावर जर तुम्ही, काम केलं तर तुम्हाला यश मिळण्याची शक्यता जास्त आहे.  किंवा तुम्ही यशस्वी होऊ शकता. पहिला भाग त्याला पण म्हणतो,  सगळ्यात महत्त्वाचे उत्तम व्हरायटीचं सिलेक्शन तुमचं जर सिलेक्शन चुकलं तर पुढची सगळी मेहनत जवळपास पाण्यात गेल्यात जमा आहे. किंवा वाया गेल्यास आपण म्हणतो पुढे काहीच करू शकत त्यामुळे एक बियाण्याचं सिलेक्शन व्हरायटीचं सिलेक्शन जातीच सिलेक्शन सगळ्यात महत्त्वाचं दुसरा मुद्दा आहे.

 प्लांटिंग मेथड लावण्याची पद्धत आणि कांद्यामध्ये हा जो मुद्दा आहे.  हा कळीचा मुद्दा आहे लावण्याची पद्धत कांदा कशा पद्धतीने लागवड करायचा.   तिसरा मुद्दा महत्त्वाचा मुद्दा अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन खतांचं नाही .अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन त्याला काय खायला पाहिजे मग काय खाऊ घालायचं तो वेगळा भाग आहे. आपण त्याच्यावर जाऊया हा तिसरा बघू चौथा कीड आणि रोग व्यवस्थापन कुठले कीड येतात कुठले रोग येतात येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे आल्यानंतर हॉस्पिटलला ॲडमिट करण्यापेक्षा येऊच नये मास्क लावून फिरा म्हणजे जास्त फायदेशीर आहे तसं पिकांना सुद्धा रोग येऊ नये म्हणून आपण आधीच काय करू शकतो ते आपल्याला काय करावे त्याच्यावर पण आपण आज बोलणार किती मुद्दे झाले तुम्हाला सगळ्यांना उत्तर देत राहायचे.

  1.  वरायटी सिलेक्शन
  2.  लागवड ची पद्धत
  3. अन्नद्रव्य व्यवस्थापन
  4. कीड आणि रोग व्यवस्थापन
  5. पाणी व्यवस्था पाणी व्यवस्थापना

विषयी जिथे उस आहे तिथे फार काय म्हणता येईल त्याला चुकीच्या पद्धतीने आणि त्यामुळे कांद्यामध्ये पाणी व्यवस्थापन ही तितकं महत्वाचं हे पाच मुद्दे आहेत किती मुद्दे झाले वरायटी सिलेक्शन दुसरा लागवड ची पद्धत तिसरा अन्नद्रव्य व्यवस्थापन चौथा कीड आणि रोग व्यवस्थापन पाचवा मुद्दा पाणी व्यवस्था पाणी व्यवस्थापना विषयी जिथे उस आहे तिथे फार काय म्हणता येईल त्याला चुकीच्या पद्धतीत आणि त्यामुळे कांद्यामध्ये पाणी व्यवस्थापन ही तितकं महत्वाचं हे पाच मुद्दे आहेत मग आणखी काढणी पश्चातच तंत्रज्ञाने स्टोर कसा करायचा. स्टोर करताना काय काळजी घ्यायची आपल्याकडे पाऊस भरपूर असतो कांदा आपला टिकला पाहिजे. दिवाळीपर्यंत कांदा हात दिवाळीपर्यंत टिकणार की नाही टिकणार हे दोन गोष्टींवर अवलंबून एक तुम्ही अन्नद्रव्यवस्थापन कसे केले.

आता व्हरायटी सिलेक्शन कांद्यामध्ये कांद्याचे बियाणं कसं तयार करतात हे जवळपास सर्व शेतकऱ्यांना पाहिजे कुठल्याही कंपनीकडे सीड बनवण्याचा कारखाना नसतो. सीड हे शेतकऱ्याच्या शेतावरच ती कंपनी बनवून घेते पण तरीसुद्धा बरेचशे शेतकरी तीन हजार रुपये किलो 4000 रुपये किलो ब्लॅकमेल 66 हजार रुपये किलोचे बियाणं घेतात. मला फार आश्चर्य वाटतं प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्याने पावसाळी कांदा जर तो करत असेल पोळ कांदा ज्याला आपण म्हणतो किंवा रांगडा काढला किंवा उन्हाळा कांदा जर आपण करत असू तर आपण स्वतः बियाणं तयार करण्यासाठी तयारच केलं पाहिजे किंवा आपण प्रोत्साहित राहिला पाहिजे. कारण तुम्ही जे बियाणं विकत घेता.

तुमच्या सारख्याच लोकांकडून कोणीतरी बनवून घेतलेला असं कुठलातरी कंपनीने बनून घेतोस माझा कांदा बनवण्याची पद्धत काय चांगल्या बल्बचा सिलेक्शन करायचं तो कांदा लागवड करायचा त्याची डोंगळे तयार करायचे त्याच्यातन सीड काढायचं त्याला चांगल्या ठिकाणी स्टोर करायचं शॉर्टिंग करायचं नंतर जर्मिनेशन टेस्ट करायची जिओ टी टेस्ट करायची पॅकिंग करायचं शेतकऱ्याला विकायचं एकरी तीन क्विंटल बियाणे निघतात चॅटिंग करून एकदम गावात पाच शेतकऱ्यांनी जर चांगला कांदा सिलेक्ट केला ग्रुप बनवला. आणि त्यांनी स्वतः बियाणं तयार केलं तर तुमचा पहिला फायदा काय होईल तुम्हाला योग्य व्हरायटी मिळेल तीस ते 40 % लोक दरवर्षी बियाण्यामध्ये बसतात. बरोबर का नाही डोंगरे निघाले उत्तरले आणि जेव्हा तुम्ही तिथे फसतात.

तेव्हा तुम्ही काय करतात म्हणजे एक पाय तुटला परत बियाणं घेतलं दुसरा पाय तुटला मग भांडवल जे ते भांडवल पुढच्या सगळ्या गोष्टींवर काटकसर मिळाला ते टाकायचं जमलं ते करायचं म्हणून स्वतः सीड प्रोडक्शन करा माझ्या कंपनीचा सुद्धा कांद्याचे बियाणे तरी मी तुम्हाला सांगतो. स्वतः सीड बनवा निदान कांद्याचे तरी बाकी हायब्रीड मध्ये नाही. जमणार पण कांद्यामध्ये काहीच नाही जे तुम्ही करतात तेच कंपन्या करतात. आणि तुमच्या कडन करून घेतात तुम्हाला पन्नास हजार रुपये 60 हजार रुपये 70 हजार क्विंटल ने बांधून घेतात. तुमच्याकडनं दीड लाख रुपयाचे बियाणे घेतात. त्या दीड लाखाचे दहा लाख होतात तुम्ही स्वतः सीट तयार करा किंवा तुमच्या गावात जे लोक स्वतः सीड तयार करतात.

त्यांची जी बल्बची क्वालिटी आहे. त्यांच्या जो शेतातला कांदा जो तुम्ही बघितलाय तो का नाहीच काही तर ज्या कंपनीचा बियाणं तुम्हाला अतिशय आवडतं किंवा हे फसवू शकत नाही त्या कंपनीचे बियाणे एक वर्ष विकत घ्या त्याचा जो कांदा तयार होईल. त्याच्यापासून पुढचं सीड तयार करा. फाउंडेशन सीट तयार होईल पण सीड मध्ये जर तुम्ही चुकलात तर मात्र आपल्याला अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही.  स्वतः बियाणं तयार करा नाही गावात तुमच्या झोप तयार करत असेल त्याच जर तुम्ही प्लॉट बघितला त्याचे कांदा बघितला त्याचे साहिल त्याचा कलर त्याची पत्ती हे जर तुम्ही बघितला असेल तर त्याच्याकडनं बियाणं विकत घ्या ते तुम्हाला स्वस्तात पडेल. आणि नाहीच तर तिसरा पर्याय ज्या कंपनीवर तुमची श्रद्धा आहे, पंचगंगा असेल, येलोरा असेल ,मालव असेल किंवा ईस्ट-वेस्ट असेल ,प्रशांत असेल, त्या कंपनीचे बियाणं विकत घेऊन तो कांदा लागवड करायचा. त्यातनं पेस्ट कांदा शॉर्ट आऊट करायचा.

पुढच्या वर्षी बियाण्याचा प्लॉट तयार करायचा शेतकरी सगळ्यात जास्त दुर्लक्ष कुठे करतो माहिती स्वतः जेव्हा बियाणं करतो तेव्हा पहिलं दुर्लक्ष स्वतःच्या वेळेस बियाणे तयार करतो त्यावेळेस आणि दुसरे दुर्लक्ष जेव्हा 25 दिवसांपूर्वी किंवा महिन्याभरापूर्वी मला खूप ग्रुप मध्ये शेतकऱ्यांनी ऍड केले प्रत्येक ग्रुप वर यायचं कांद्याचे रोप विकणे आहे आता काय माहिती आहे ते आता का येते कुठे कांद्याचे रोप मिळेल का? असल्यास कळवावे खाली अमाऊंट नंबर म्हणजे काय झालं तर रोपांच्या बाबतीत आणि रोप तयार करण्याच्या बाबतीत दोन्ही ठिकाणी जर तुम्ही लक्ष घातलं तर तुमचं खूप मोठा भविष्यात होणार नुकसान आपण टाळू शकतो.

पहिला मुद्दा क्लिअर दुसरा मुद्दा आता आजच्या मीटिंग मधला सगळ्यात मेन पॉइंट हाय लागवडीची पद्धत एक गणित आता आपल्याला सोडवायचे चौथीतला गणित आहे आणि हे जर तुम्हाला कळलं तर मी तुम्हाला गॅरंटी म्हणजे 200 क्विंटल कांदा होतो पण शंभरात पाच ते दहा टक्के लोकांनी कांदा होतो 100 ते 30 ते 40% लोकात 100 क्विंटल कांदा होतो 100 हात 30 40 लोकांना त्याच्या खाली सुद्धा लोकांना दोनशे क्विंटल कांदा मला पिकला मी तो कांदा काढला काल मार्केटला विकला दोन हजार रुपयांनी माझी पावती आली मला सहा लाख रुपये झाले व माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की 200 क्विंटल कांदा जेव्हा तुम्ही मार्केटला दिला तर तुम्ही किती कांदे मार्केटला विकले किती कांदे मार्केटला विकले सांगता येईल किती कांदे विकले तेव्हा तुमच्या शेतात किती कांदे असतात.

म्हाला जुळण्यासाठी येथे Click करा.

Leave a Comment