50,000 scholarship for 12th students maharashtra | 50,000 शिष्यवृत्ती वाटप महाराष्ट्र २०२३

50,000 शिष्यवृत्ती वाटप महाराष्ट्र २०२३

नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने एक सध्या मोठ्या निर्णय घेतलेला आहे. चला तर आपण पुढे पाहूया काय आहे तो निर्णय. मित्रांनो आता शिष्यवृत्ती सर्व अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर आहे . मित्रांनो ज्या ही विद्यार्थ्यांची बारावी पूर्ण झाली आणि जे एखाद्या पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेत आहेत अशांना दहा ते वीस हजार रुपयांची शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती प्राप्त करण्यास पात्र ठरू शकतात.

मित्रांनो यासाठी व्यवसायिक अभ्यासक्रमाला जे विद्यार्थी ऍडमिशन घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांकरिता पन्नास हजार रुपये पर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना फक्त लेखी निवेदन सादर करायचे आहे. यासाठी अर्जदाराचे वय म्हणजेच विद्यार्थ्यांचे वय 18 ते 25 वयोगटातील असणे अत्यंत आवश्यक आहे.

मित्रांनो यासाठीच जनसुचित जातींची विद्यार्थी आहेत त्यांना शिष्यवृत्ती 15 % आणि मित्रांनो यासाठीच अनुसूचित जमातीसाठी 7.5% ओबीसी साठी 27% आणि मित्रांनो जी अपंग विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी 5% असणार आहे.

त्याला तर मित्रांनो पुढे पाहूया यासाठी आपण अर्ज कसा कराल ?

मित्रांनो जे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. शिष्यवृत्ती साठी जे ऑफिशियल वेबसाईट आहात भेट देऊन अर्ज करायचा आहे. मित्रांनो यामध्ये स्कीम ऑफ स्कॉलरशिप फोर कॉलेज अँड युनिव्हर्सिटी स्टुडन्ट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

ही माहिती काळजीपूर्वक वाचावी. त्यानंतर जे विद्यार्थी यासाठी पात्र असतील त्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करायचा. यासाठीच होम पेजवरील न्यू रजिस्ट्रेशन या पर्यावरण क्लिक करू शकता धन्यवाद.

Leave a Comment