20 Thousand 186 Posts Will Be Recruited | 20 हजार 186 पदांची भरती होणार |

20 Thousand 186 Posts Will Be Recruited | 20 हजार 186 पदांची भरती होणार |

नमस्कार मित्रांनो राज्यात अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या वीस हजार पेक्षा जास्त रिक्त पदांच्या भरतीला मिळाली असून लवकरच ही भरती सुरू करण्यात येणार आहे व त्याशिवाय मानधन वाढीसह विमा अंगणवाडीसाठी वर्ग नवीन मोबाईल इत्यादी विषयावर सकारात्मक निर्णय घेण्यात येतील असे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इतना शिंदे यांनी दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी पार पडलेल्या मीटिंगमध्ये सांगितले आपला राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 12 जानेवारी 2023 रोजी वर्षा निवासस्थानी बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा मुख्य सचिव मनुकमा श्रीवास्तव वित्त विभागाचे व अप्पर मुख्य सचिव मनोज सैनिक एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह महाराष्ट्र राज्य व मह कर्मचारी कृती समिती अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना समितीचे पदाधिकारी या बैठकीमध्ये उपस्थित होते त्या बैठकीमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या एकूण वीस हजार 186 पदांच्या भरतीला मान्यता देण्यात आली.

20 हजार 186 पदांची भरती होणार …..

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या एकर कमी लाभ योजनेसाठी एलआयसी कडे शासनाने 100 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत या संदर्भात प्रलंबित प्रकरणावर तत्काळ कार्यवाही करून संबंधितांना पैसे देण्यासाठी भारतीय जीवन विमा महामंडळाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी दिली आहे व तसेच त्यांनी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20,186 पदांच्या भरतीला मान्यता देखील दिली असून ही भरती प्रक्रिया सहा महिन्यात पूर्ण करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहे.

मुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये घेतलेले निर्णय

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीमध्ये असे सांगितले की अंगणवाडी केंद्रासाठी सध्या अस्तित्वात असलेले वर्ग आणि भाड्याने घेतलेले वर्ग यांचा आढावा घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीमध्ये विभागाला दिल्या आहेत आढाव्यानंतर महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये हे वर्ग भरवण्याच्या संदर्भात त्यांना आदेश दिले आहेत असेही त्यांनी त्यावेळी सांगितले कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय सेवा बदल अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जाहीर केलेला प्रोत्साहन भत्ता लवकरच देण्यात येईल असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे तसेच मुख्यमंत्र्यांनी पोषण आहाराचा दर वाढविण्यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चा केली असून लवकरात लवकर त्यात वाढ होईल असा विश्वास व्यक्त करताना अंगणवाडी कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या मागण्यावर लवकरात लवकर निर्णय येणार आहे असे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रफडणवीस यांनी सांगितले तसेच येणाऱ्या दिवाळीला सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाने भाऊबीज दिल्याबद्दल आणि गणवेशाचे पैसे थेट त्यांच्या अकाउंट मध्ये जमा केल्याबद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या आभार देखील मानले आहे या झालेल्या बैठकीमध्ये पोषण ट्रॅक्टर ॲप मानधन वाढ रिक्त पदे इत्यादी बाबीवर चर्चा देखील करण्यात आलेला आहे मित्रांनो अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या एकूण 20 हजार 186 पदाच्या भरतीला मान्यता मिळाले असून ही भरती प्रक्रिया येणाऱ्या सहा महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे.

मानधन वाढीसह अंगणवाड्यांसाठी वर्ग नवीन मोबाईल अधि विषयांवर देखील आज चर्चा करण्यात आली. आपल्यासाठी महत्त्वाचा निर्णय आहे तो म्हणजे 20,000 पेक्षा जास्त मदतनीस आणि अंगणवाडी सेविका या पदांची पद भरती केली जाणार आहे. पात्रता काय असते तर विद्यार्थी मित्रांनो एक जुनी जाहिरात निवडणूक तुम्हाला पात्रता आहे ज्याच्यामध्ये बालविकास विभाग शासन निर्णय जो आहे 2012 चा त्याच्यामध्ये या ठिकाणी मंत्रालय मुंबईचा हा शासन निर्णय आहे 2014 ला प्रसिद्ध झाला होता. त्या अन्वये सेविका किमान 10 वी उत्तीर्ण आणि अंगणवाडी मदतनीस सातवी उत्तीर्ण अशी किमान शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आलेली आहे. तर अंगणवाडी सेविकासाठी दहावी उत्तीर्ण आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस या पदासाठी सातवी उत्तीर्ण अशी पात्रता महिला व बालविकास विभाग जो आहे विद्यार्थी सर्व त्यांच्यामार्फत ठरवण्यात आलेली आहे. त्याबद्दलची या ठिकाणी माहिती तुम्हाला दिलेली आहे.

आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा जी आज मान्यता देण्यात आली याच्यामध्ये तर नेमकी ही पदभरती कधी केली जाणारे या पदभरतीसाठी नेमकं काय? या ठिकाणी रूपरेषा ठरवण्यात आली तर पहा बैठकीमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज या ठिकाणी जी महिला व बालविकास विभाग जे आहे त्यामार्फत ही पद भरती केली जाते अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस त्याच्यासाठी राज्यामध्ये 20,180 पदपत्तीला मान्यता मिळाली आणि विद्यार्थी मित्रांनो ही पदभरती प्रक्रिया सहा महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्रींनी यावेळेस दिलेली आहे. तर सहा महिन्यांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ही पदभरती प्रक्रिया पूर्ण केली जाते.  बरेच विद्यार्थी म्हणतायेत की रोज तुम्ही वेगवेगळे दिवस देताय परंतु जाहिरात मात्र येत नाही. परंतु विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही जाहिरात येणार त्यावेळेस अभ्यास करणार आहात का? हा एक प्रश्न आहे आतापर्यंत जेवढे जाहिराती आल्या त्यावेळेस तुम्हाला सांगत होतो. आपण की पोलीस भरती होणार पोलीस भरती होणार त्याच्या अचानक जाहिरात प्रसिद्ध झाली काही विद्यार्थ्यांनी त्यावेळेस अभ्यास सुरू केला. परंतु विद्यार्थी मित्रांनो थोडासा वेळ लागतो कुठलीही विद्यार्थी तर तुम्ही शासकीय काम करायला गेलात. तर आपल्याला माहित असले एखादा प्रमाणपत्र जरी काढायचं झालं तरी तुम्हाला एक महिना पत्रा 20 दिवस तरी लागतात. तरीही भरतीचं काम आहे यालाही विद्यार्थी म्हणून वेळ लागतो. भरपूर साऱ्या मान्यता असतात याच्या अगोदर आपण भरपूर सारी पत्र परिपत्रक GR बघितलेले आहेत. हे सर्व मान्यता भेटल्यानंतरच पद भरतीची पुढची प्रोसेस होत असते. त्यानुसार याला सहा महिन्याचा वेळ त्यांनी दिलेला आहे. 20,186 पद जे आहेत ती भरली जाणार आहे.

महिला व बालविकास विभागाचा एकात्मिक बालविकास विभाग सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी सेविका मिनींगणचे विकास मदतनी शैक्षणिक पद भरण्यास मंजुरी देण्याबाबत ऑलरेडी 9 जानेवारी 2023 ला या डिपार्टमेंटचा GR प्रसिद्ध झालेला आहे. याची माहिती मी तुम्हाला सकाळीच दिली आहे. मित्रांनो याच्यामध्येही सांगितले त्यांनी किती रिक्त पद भरली जाणार आहे त्याबद्दलची माहिती आहे. पहा या ठिकाणी दिलेले 20,183 रिक्त पद आहेत त्या अनुषंगाने अंगणवाडी सतत कार्यरत होणे आवश्यक असल्याने यासाठी विद्यार्थी तुम्ही पदभरती केली जाणारे त्याची बाब शासनाच्या विचारातील होती तसेच शासन निर्णय देखील प्रसिद्ध झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका 100% याच्या जाहिरातीची प्रोसेस सुरू होणार आहे. आजच्या तारखेपासून ही मान्यता भेटली आजचा हा जीआर आहे.  महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबस संकेतस्थळावरती हा जीआर प्रसिद्ध आहे या ठिकाणी जर बघितलं उपसचिव महाराष्ट्र शासन त्यांनी हा जीआर मान्य केलेला आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या सहा महिन्यांमध्ये कधीही याची जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते. त्यासाठी तुमचा आतापासून त्याची ठेवावी अभ्यास चालू ठेवा वा जेणेकरून विद्यार्थी तर होते तुम्हाला लक्षात येते तर पहा सहा महिने मध्ये ही पूर्ण करण्याची निर्देश त्यांनी दिलेली आहेत. एकदा विद्यार्थी मित्रांनो निर्णय झाला पदभरती करायची म्हणजे करायची त्याच्यामध्ये परत विद्यार्थी पद भरती करणं आवश्यकच आहे कारण की अंगणवाड्या बंद ठेवून चालणार नाही अंगणवाडी सतत चालू राहावी त्यासाठी मनुष्यबळ गरजेचं आहे त्यासाठी 100% पद भरती होणार आहे त्याचा निर्णय आज झालेला आहे. निर्णय आज विद्यार्थी मित्रांनो त्यांनी या ठिकाणी मान्यता दिली त्याला अगोदरच मान्यता दिलेली होती. परंतु सहा महिन्यांमध्ये पूर्ण करण्यासाठी आज निर्देश त्यांनी याठिकाणी दिलेले आहेत.

 

 

आमच्याशी जोडण्यासाठी येथे Click करा.

Leave a Comment